Tuesday, May 13, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

पिल्की वाढोणा गावातील नागरिक फिल्टर पाण्यापासून वंचित, दूषित पाणी पिऊन गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात, लोकप्रतिनिधींचे दूरलक्ष्य

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 14, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
पिल्की वाढोणा गावातील नागरिक फिल्टर पाण्यापासून वंचित, दूषित पाणी पिऊन गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात, लोकप्रतिनिधींचे दूरलक्ष्य
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितेश पत्रकार, तालुका प्रतिनिधी वणी

यवतमाळ/ वणी दि,14 नोव्हें:- यवतमाळ जिल्हातील पिल्की वाढोना या गावामध्ये आरो मशीन असून सुद्धा चालू करण्यात आलेली नाही , लाजिरवाणी गोष्ट म्हणजे या कडे लोकप्रतिनिधींचे दूरलक्ष्य होतानी दिसत आहे. यामुळे नागरिकांना आरो मिशिनने फिल्टर पाणी मिळायला दुरापत होत असल्याचे दिसून येत आहे.


या कामाची मंजुरी क्रमांक व वर्ष : प्र, मा,मंजूर आदेश क्र. कावी /खणीकर्म/भौ,मा, प्र, सहा/ 2019/572/ दिनांक,16 सप्टेंबर 2019
कामाची किंमत, नऊ लाख रुपये इतकी होती.
कामाचे कार्यरंभ आदेश क्र ; 6238/भां/दि, 11 डिसेंबर 2019 झाला असून. कंत्राटदाराचे नाव ; निकॉफ इंडिया ली.नागपूर (Under the Aegis of Govt of India Ministry of Agriculture& Cooperation )
काम पूर्ण करण्याची दिनांक, 07 सप्टेंबर 2020 ही होती तरी ते काम पूर्ण झालेलं नाही.

पिल्की वाढोना या गावामध्ये आरो मशीन लागल्याला जवळपास 2 वर्ष पूर्ण होत असून सुद्धा आरोमशिन चालू करण्यात आलेली नाही,
आरो मशीन चालू करण्यासाठी 2019 मद्ये काम मंजुरी करण्यात आली होती परंतु 3 वर्ष होत येत असून सुद्धा मशीन चालू करण्यात आले नाही,
गावातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे की आरो मशीन कधी चालू होईल आणि आम्ही कधी पिल्टर केले पाणी पिण्यात येईल. ग्रामपंचायतला म्हंटले तर ते म्हणते की आमच्या कडून त्याचे पूर्ण काम झालेले आहे आणि आरो मशीनचे पूर्ण काम होऊन आहे जशे की लाईन पानी याची सर्व व्यवस्था असून सुद्धा मशीन चालू करण्यात आलेली नाही.

या बाबद अनेक वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर तरीही या कडे कुणाचेच लक्ष्य नाही. जेव्हा निवडणुकीची वेळ येत असते त्या वेळेस सर्व लोकप्रतिनिधी गावामध्ये चकरा मारतात आणि गावकऱ्यांचे प्रश्न राहले की त्या कडे कुणीच लक्ष्य देत नाही अशे समस्त ग्रामवासि यांचे बोलणे दिसून येत आहे, या कडे लोकप्रतिनिधींनी लक्ष्य द्या आणि आरो मशीन चालू करून द्यावी अन्यथा आम्ही आरो मशीन समोर बसून आमरण उपोषण करू असा ही दावा गावातील नागरिक व ग्रापंचायत सरपंच अल्का विजय गेडाम, उपसपंच, निता ठेमुर्डे ग्राम सदस्य प्रशांत जुमनाके, पल्लवी कोसारकर, रत्नमाला झाडे,मयूर कोसारकर,अरुण झाडे, प्रमोद क्षीरसागर, सुनील पत्रकार, अनिल भादिकर, आनंदराव कोसारकर, प्रवीण बुरडकर, बाबाराव पत्रकार, प्रवीण निब्रड, दीपक देवाळकर, मारोती थेरे,वैभव ठेंगळे, महेश कोसारकर, प्रशांत वैद्य, उमेश कोसरकर, महेश मोहितकर, संतोष आत्राम आदी पि, वाढोना ग्रामवासी यांनी म्हंटले आहे.

Previous Post

दहशत पसरविणा-या अट्टल गुन्हेगारावर मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम.पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई

Next Post

प्लायवूडचे दुकान फोडणाऱ्या आरोपीस वाकड पोलिसाने केले अटक…

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
रिक्षा चालकाचा खुन करणा-या इसमांना एक तासात केले जेरबंद

प्लायवूडचे दुकान फोडणाऱ्या आरोपीस वाकड पोलिसाने केले अटक...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In