Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सिंहगडरोड पोलिस स्टेशन ची कामगिरी एक पिस्टल व एक जिवंत काडतुस केले हस्तगत..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 15, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सिंहगडरोड पोलिस स्टेशन ची कामगिरी एक पिस्टल व एक जिवंत काडतुस केले हस्तगत..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रमुख

सिंहगड रोड पोलिस स्टेशन पुणे शहर

पुणे : सदर बाबत अधिक माहिती अशी की, सिंहगड रोड पोलीस स्टेशन हादीत रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयीत इसम व गुन्हयाना आळा घालण्यासाठी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिहगडरोड पो स्टे पुणे व मा.पोलीस निरीक्षक (गुन्हे), सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर याचे आदेशाने गुन्हेप्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अमालदार आबा उत्तेकर, राहुल ओलेकर य शिवाजी क्षीरसागर यांना त्याचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दळवीवाडी फाटा प्रथमेश हॉटेल जवळ एक इसम संशयीत रित्या हालचाली करीत बांबलेला आहे त्याने अंगात निळसर रंगाधा त्यावर काळे रंगाचे चौकटी डिझाईन असलेला शर्ट व निळसर रंगाची जिन्स पेन्ट घातलेली आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी सपोनि सचिन निकम यांना कळविली असता त्यांनी ती वरिष्ठांना कळवून वरिष्ठांनी योग्यती कारवाई करण्याचे आदेशित केल्याने सदर बातमीच्या ठिकाणी जावुन मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री करता बातमीतील वरील वर्णनाचा इसम सदर ठिकाणी उभा असल्याचे दिसले त्याची व आमची नजरा नजर होताच तो इसम त्या ठिकाणावरुन नजर चुकवून पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यास स्टाफचे मदतीने त्याचा पाठलाग करुन काही अंतरावर त्याला शिताफीने पकडुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सागर जानु देबे वय २३ वर्षे रा.मु पो दिये वस्ती. सरकारी शाळेजवळ ता. वेल्हे जि.पुणे असे सांगितले असता त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता त्याचेकडे एक पिस्टल ५०,०००/- रुपये किंमतीचे ५००/-रुपये किंमतीचे एक जिवंत काडतुसे असा एकूण ५०.५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याचे विरुद्ध सिंहगडरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उप निरीक्षक गणेश मोकाशी हे करीत आहेत.

सदरची कामगिरी श्री राजेंद्र डहाळे सोर, मा.अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. मा. श्रीनिवास घाडगे पोलीस उप-आयुक्त सो झोन ३ अतिरिक्त कार्यभार, श्री सुनिल पवार सो. सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग श्री शैलेश संखे सो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री जयंत राजुरकर सोा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक श्री सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक श्री गणेश मोकाशी, पोलीस अंमलदार, आया। उत्तेकर, संजय शिंदे, अमित बोडरे, देवा चव्हाण, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वप्नील मगर, अमोल पाटील, अविनाश कोडे, विकास बांदल, विकास पांडुळे यांचे पथकाने केली.

Previous Post

खरच जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केला? की महिला बनली सत्ताधाऱ्यांच्या हातची बाहुली?

Next Post

1win приложение скачать на Андроид и iOS Актуальная версия, Инструкци

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post

1win приложение скачать на Андроид и iOS Актуальная версия, Инструкци

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In