प्रविण जगताप, प्रतिनिधी
मो. 9284981757
हिंगणघाट:- पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे माहीती प्राप्त झाली की आरोपी आशीष हाडके रा. कडाजना हा त्याचे राहते घरी देशी विदेशी दारु बाळगुन अवैध्द रित्या विना परवाणा त्याची विक्री करीत असल्याने आरोपी आशीष हाडके रा. कडाजना, यास तांब्यात घेवुन आरोपी याने त्याचे घराचे मागील बाजुस ठेवला असलेला देशी विदेशी दारु माल ताब्यात घेतला.सदर दारु मालाची पाहनी केली असता विके कपंनीच्या 90 एम.एल. च्या सीलबंद प्लाँस्टीक शीश्या एकुण 1440 सीलबंद शिश्या प्रती शिशी 50/- रु प्रमाणे एकुण 72000/- रु चा माल, टँगो कपंनीच्या 90 एम.एल.च्या सीलबंद प्लाँस्टीक शीश्या एकुण 192 सीलबंद शिश्या प्रती शिशी 50/- रु प्रमाणे एकुण 9600/- रु चा माल. 2022,3) रॉकेट कंपनीच्या 90 एम.एल. च्या सीलबंद प्लाँस्टीक शीश्या एकुण 192 सीलबंद शिश्या प्रती शिशी 50/- रु प्रमाणे एकुण 9600/- रु चा माल असा असलेला तसेच विदेशी दारुनी भरलेल्या 4) ईमपेरीयल ब्लु कंपनीच्या 180 एम.एल. च्या काचेच्या सीलंबद 192 शिशा प्रती शिशी 300/- रु प्रमाणे एकुण 57,600/- रु चा माल, असा एकुण जु.की.1,48,800/- रु चा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर आरोपी विरुध्द दारु बंदीकायद्या अन्वये गुन्हा नोद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधीकारी हिंगणघाट दिनेश कदम यांचे आदेशान्वये ठाणेदार कैलास पुंडकर, दुय्यम अधिकारी प्रशांत पाटणकर पोस्टे हिंगणघाट यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राहुल साठे, पोशी/अमोल तीजारे, पोशी/संदिप उईके, पोशी/भुषन भोयर यांनी केली

