Saturday, March 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे कडुन हुक्का पार्लर दोन हॉटेलवर कारवाई करून ५,१९,०००/- (पाच लाख एकोणीस हजार) रू. कि. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 16, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे कडुन हुक्का पार्लर  दोन हॉटेलवर कारवाई करून ५,१९,०००/- (पाच लाख एकोणीस हजार) रू. कि. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रमुख

सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर

पुणे : दि. १५.११.२०२२ रोजी कोंढवा व विमाननगर परिसरात हुक्का बार व मोठ्या आवाजात सांउड
सिस्टिम सुरू असलेबाबत माहिती मिळाली. सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी सिल्वर स्युन हॉटेल (रूफ टॉप) या हॉटेल मध्ये बेकायदेशीरपणे अवैध हुक्का बार सुरू असल्याचे आदुन आलेने सदर हॉटेल मध्ये छापा टाकून ४८००/- रू. कि. चे हुक्याचे साहित्य जप्त करण्यात आले. सदर बाबत कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुरनं १५३५/२०२२ सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने ( महाराष्ट्र सुधारणा)अधिनियम २०१८ चे कलम ४ अ.२१ अ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.तसेच सदर हॉटेल मध्ये मोठ्या आवाजात संगित सुरू असल्याचे आढळल्याने सदर हॉटेलवर कारवाई करून ०२,८५,०००/- रु.चे किंमतीचे सांउड सिस्टिम जप्त करण्यात आले आहे.

तसेच वरील कारवाई दरम्यान ३ मस्क्युिटर्स, विमाननगर या हॉटेल मध्ये मोठया आवाजात संगितले
सुरू असल्याचे आढळल्याने सदर हॉटेलवर कारवाई करून २,३४,०००/- रू. चे किंमतीचे सांउड सिस्टिम जप्त करण्यात आले आहे.

सदर दोन्ही पोलीस स्टेशनच्या कारवाई मध्ये एकुण ५,१९,०००/- (पाच लाख एकोणीस हजान रू. कि. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. असुन दोन्ही हॉटेलवर ध्वनीप्रदुषण व पर्यावरण संरक्षण काय अन्वये ध्वनीप्रदुषण नियमावली नुसार कारवाई करणेकामी मुद्देमाल कोंढवा व विमाननगर पोलीस स्टेशन ताब्यात दिला आहे.

सदरची कारवाई श्री. अमिताभ गुप्ता मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री रामनाथ पोकळे, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, श्री. श्रीनिवास घाडगे मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे व पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा करपे , अजय राणे, मनिषा पुकाळे, आण्णा माने, हणमंत कांबळे, इरफान पठाण, अमित जमदाडे, पुष्णेंद्र चव्हाण पथकाने यशस्वी केली आहे.

Previous Post

कोंढव्यातील अशोका म्युज सोसायटीजवळ तडीपार गुंडाचा कोयत्याने सपासप वार करुन निर्घुण खून;

Next Post

सिंहगड रोड पोलीसांनी सराईत वाहन चोराच्या आवळल्या मुसक्या ०८ मोटार सायकली जप्त

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
सिंहगड रोड पोलीसांनी सराईत वाहन चोराच्या आवळल्या मुसक्या ०८ मोटार सायकली जप्त

सिंहगड रोड पोलीसांनी सराईत वाहन चोराच्या आवळल्या मुसक्या ०८ मोटार सायकली जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In