Thursday, May 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्य दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राजाराम (खां)येथे व्हॅलीबाल स्पर्धा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 16, 2022
in क्रीडा, महाराष्ट्र
0 0
0
भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्य दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राजाराम (खां)येथे व्हॅलीबाल स्पर्धा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

अहेरी:- उपविभागीय अंतर्गत राजाराम (खां) येथे उप पोलिस स्टेशन राजाराम खां येथे पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या संकल्पनेतून व एसडीपीओ अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून भव्य भगवान बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

सदर कार्यक्रमाचे उदघाटन श्री प्रतिष्ठित नागरिक श्री रमेश पोरतेट यांनी केले. सदर स्पर्धेची सुरूवात भगवान बिरसा मुंडा यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन करण्यात आली. मान्यवरांनी खेळ व खेळांचे महत्त्व सांगून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

सदर व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेकरिता हद्दीतील एकूण 20 व्हॉलीबॉल संघांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. स्पर्धेकरिता खेळाडू व प्रेक्षक असे 200 ते 250 नागरिक उपस्थित होते. प्रत्येक संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्या मधून प्रथम क्रमांक गोलाकर्जी संघ, द्वितीय क्रमांक- गुड्डीगुडम संघ व तृतीय क्रमांक कोंकापल्ली टोला संघाने पटकावला. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक याविजेत्या संघांना अनुक्रमे 3000/- रू,2000/- रू व 1000/- रू. रोख पारितोषिक देण्यात आले. तसेच उपस्थित खेळाडूंना उपविभागीय स्तरावर आयोजित होणाऱ्या स्पर्धां बाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर स्पर्धेत उपस्थित नागरिकांची व खेळाडूंची जेवणाची व चहाची व्यवस्था करण्यात आली.

सदर स्पर्धेला हद्दीतील नागरिकांनी अभतपूर्व सहभाग नोंदवून सदर स्पर्धा आयोजित केले बाबत गडचिरोली पोलिस दलाचे आभार मानले.आणि गावातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous Post

संगमनेर: तारकपूर बसस्थानका मधून बस मधील डिझेलची चोरी, पोलिसात तक्रार दाखल.

Next Post

बीड: आदित्य कृषी महाविद्यालयाला मिळाले आंतर महाविद्यालय खोखो क्रीडा स्पर्धेत उपवीजेतेपद.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बीड: आदित्य कृषी महाविद्यालयाला मिळाले आंतर महाविद्यालय खोखो क्रीडा स्पर्धेत उपवीजेतेपद.

बीड: आदित्य कृषी महाविद्यालयाला मिळाले आंतर महाविद्यालय खोखो क्रीडा स्पर्धेत उपवीजेतेपद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In