Monday, May 19, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सिन्नर येथे सायकल वरून जाणाऱ्या तरुणास अडवून जबर मारहाण करत त्याचा मोबाइल फोन हिसकण्याचा प्रयत्न.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 17, 2022
in क्राईम, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
सिन्नर येथे सायकल वरून जाणाऱ्या तरुणास अडवून जबर मारहाण करत त्याचा मोबाइल फोन हिसकण्याचा प्रयत्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

सिन्नर:- येथून एक खळबळ जनक घटना समोर आली आहे गुरेवाडी परिसरात डुबेरेकडे जाणार्‍या रस्त्यावर चार इसमांनी एका सायकल वरून जाणाऱ्या तरुणास अडवून जबर मारहाण करत त्याचा मोबाइल फोन हिसकवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे.

शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणारे रामभाऊ भाऊसाहेब लोणारे 48 हे सोमवारी दि. 14 सायंकाळी 4.30 च्या सुमारास आपल्या सायकलने गुरेवाडी फाटा येथून नाशिक-पुणे महामार्गाने सिन्नरकडे येत होते. यावेळी डुबेरेकडे जाणार्‍या पुलाजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्यांना अडवत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांना मारहाण करून मोबाइल आणि सायकलही हिसकवण्याचा प्रयत्न केला. लोणारे यांनी प्रतिकार करत तेथून पळ काढला व सिन्नर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी मनोज पावसे रा. ढोकी फाटा, दुर्गेश रत्नाकर, समाधान शिंदे रा. डुबेरे आणि एका संशयितास अटक केली आहे. पुढील अधिक तपास पोलिस करत आहेत.

Previous Post

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुक मतदार नोंदणी कार्यक्रम, कुठे उत्सहा तर कुठे निराशा.

Next Post

नागपूर पोलिसांनी ऐवढा गांजा पकडला की; वजन करुन करुन पोलिसही थकले आणि अखेर सर्वात मोठी कारवाई झाली.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नागपूर पोलिसांनी ऐवढा गांजा पकडला की; वजन करुन करुन पोलिसही थकले आणि अखेर सर्वात मोठी कारवाई झाली.

नागपूर पोलिसांनी ऐवढा गांजा पकडला की; वजन करुन करुन पोलिसही थकले आणि अखेर सर्वात मोठी कारवाई झाली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In