Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

सिन्नर तालुक्यातील टेंभूरवाडी परिसरातील घराच्या ठाण मांडून बसलेल्या जखमी अवस्थेत बिबट्यास वनविभागाने केले जेरबंद.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 20, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सिन्नर तालुक्यातील टेंभूरवाडी परिसरातील घराच्या ठाण मांडून बसलेल्या जखमी अवस्थेत बिबट्यास वनविभागाने केले जेरबंद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

सिन्नर:- तालुक्यातील टेंभूरवाडी परिसरातील मोडकळीस आलेल्या पडीक कौलारू घराच्या पडवीत ठाण मांडून बसलेल्या जखमी अवस्थेतील नर जातीचा अडीच वर्षे वयाच्या बिबट्यास वनविभागाने जेरबंद करत उपचारासाठी मोहदरी येथील वनोद्यानात हलविले आहे.

टेंभूरवाडी येथील शेतकरी वाळिबा पाटोळे यांनी आपल्या गट नंबर 1533 मध्ये घर बांधलेले आहे. परंतु, त्या घरात कोणीही वास्तव्यास नाही. शनिवारी दि.19 सकाळी 8 ला गोपी पाटोळे हा युवा शेतकरी आपली बैलजोडी घेऊन शेतात जात असताना त्याला बांधाच्या कडेला बिबट्या दिसला. गोपीची चाहूल लागताच बिबट्याने वाळिबा पाटोळे यांच्या मोडकळीस आलेल्या भिंतीवरून उडी मारली व घराच्या पडवीत लपून बसला. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला देताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथील इको टीम यांच्या वतीने बिबट्याला थेट पकडण्याची मोहीम राबविण्यात आली. जाळीच्या सहाय्याने बिबट्याला पकडण्यात आले आणि त्याला तालुक्यातील मोहदरी येथील वनोद्यानात नेण्यात आले. या मोहिमेसाठी मनीषा जाधव, एस. एम. बोडके, किरण गोर्डे, पी. जी. बिन्नर, जी. के. पाटील, ए. टी. रुपवते आदींनी मोहीम फत्ते केली.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

भारत जोडो पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीलेसह शेकडो कार्यकर्ते सहभागी.

Next Post

जालना शहरातील अनेक पेट्रोल पंपावरील नागरी सुविधा गायब, जालना जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून कारवाई करावी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
जालना शहरातील अनेक पेट्रोल पंपावरील नागरी सुविधा गायब, जालना जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून कारवाई करावी.

जालना शहरातील अनेक पेट्रोल पंपावरील नागरी सुविधा गायब, जालना जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून कारवाई करावी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In