Monday, May 19, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन पुणे शहर अनधिकृत हुक्का पार्लर चालविणा-यांवर कारवाई

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 21, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे कडुन हुक्का पार्लर  दोन हॉटेलवर कारवाई करून ५,१९,०००/- (पाच लाख एकोणीस हजार) रू. कि. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन पुणे शहर

पुणे : दिनांक १५/११/२०२२ रोजी परिसरात हुक्का बार चालु असलेबाबत माहीती मिळाल्याने कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व तपास पथकाचे अधिकारी तसेच इतर स्टाफ असे कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हुक्का पार्लर व अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे अनुषंगाने रात्री गस्त करत असताना, हॉटेल डार्क हॉर्स, बर्निंग घाट रोड, कोरेगाव पार्क, पुणे या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, सदर हॉटेल मध्ये इराम नामे नरेंद्र अक्षयकुमार चौधरी वय २० वर्षे धंदा व्यवसाय. रा. सदर हा विनापरवाना अनधिकृतरित्या प्रतिबंधित हुक्का विक्री करताना मिळून आला.

त्यांचेकडुन एकुण ३,४००/- रुपये किंमतीचा हुक्का ओढण्याचे साहीत्य व हुक्का फ्लेवर्सची पाकिटे असा मुद्देमाल जप्त करून, कोरेगांव पार्क पो स्टे गु.र.नं. ३५ / २०२२. सिगारेट व इतर तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंधक व व्यापार वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण विनियमन)अधि. २००३ चे कलम ४ व २१ अन्वये कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर हॉटेल डेझर्ट वॉटर लेन नं.19. कोरेगाव पार्क याठीकाणी जाऊन पाहणी केली असता सदर ठिकाणी हॉटेलमध्ये १) शामल मनोरंजन देवनाथ, वय-३१ वर्षे, रा. २८ वी, रागविलास सोसायटी, नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क २ ) कुमार अमर प्रधान, रा. सदर हे विनापरवाना, अनधिकृतरित्या प्रतिबंधित हुक्का विक्री करताना मिळुन आले.

त्यांचेकडुन एकुण ४,९००/- रुपये किंचे हुक्का ओढण्याचे साहीत्य व वेग-वेगळे हुक्का फ्लेवराचे वापरलेले डब्बे असा मुद्देमाल जप्त करुन एकुण दोन हॉटेल चालक / मालक यांचेवर कोरेगांव पार्क पो स्टे गु.र.नं.३६/२०२२, सिगारेट व इतर तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंधक व व्यापार वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम २००३ चे कलम ४ व २१ अन्वये कारवाई करुन गुन्हा दाखल केला असुन त्यांचेकडुन एकुण ९,३००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही मा.श्री. अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे सुचनेप्रमाणे श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर, श्री. राजेंद्र डहाळे अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२ श्री. आर. राजे, सहा. पोलीस आयुक्त, लष्कर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विनायक वेताळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोरेगाव पार्क पोलीस ठाणे पुणे शहर, तपास पथकाचे अधिकारी राहा. पो. निरी दत्तात्रय लिंगाडे, पोलीस उप-निरीक्षक, सावंत, पोलीस उप-निरीक्षक नरळे व कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन कडील सहा. पो. फौज, नाना खिल्लारे, पोलीस अंमलदार, संदिप जढर, विवेक जाधव, प्रविण पडवळ व महिला पोलीस अंमलदार, वर्षा अन्थोनी या पथकांनी केली आहे आहे.

Previous Post

जिवंत असे पर्यंत छेलेवाडा गावाला विसरणार नाही माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे प्रतिपादन.

Next Post

जळगाव येथे १२ लाखाची फसवणुक करुन पैश्याचा अपहार करून ५ महिन्यांन पासुन फरार असलेले २ गुन्हेगार जेरबंद

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
गुन्हे शाखा युनिट एक ची उत्तम कामगिरी फरारी झालेल्या मुलांना घेतले ताब्यात…

जळगाव येथे १२ लाखाची फसवणुक करुन पैश्याचा अपहार करून ५ महिन्यांन पासुन फरार असलेले २ गुन्हेगार जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In