Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

जळगाव येथे १२ लाखाची फसवणुक करुन पैश्याचा अपहार करून ५ महिन्यांन पासुन फरार असलेले २ गुन्हेगार जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 21, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गुन्हे शाखा युनिट एक ची उत्तम कामगिरी फरारी झालेल्या मुलांना घेतले ताब्यात…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

युनिट 1 गुन्हे शाखा पुणे शहर

पुणे : जुलै महिन्यात जळगाव येथिल भंगार व्यावसायकाची १२ लाख रुपयाची फसवणुक करुन पैश्याचा अपहार करून जळगाव मधुन पुण्यातील काशेवाडी भागातील अनु क्र १. संतोष गुलाब खुडे अनु क्र २. चंदु जाधव असे दोघेजण पळुन आले होते बाबत यांचेविरुध्द एम. आय. डी. सी. पोलीस ठाणे जळगाव येथे गुन्हा नोंद क्रमांक- ६१४ / २०२२ भादवि कलम ४२०, ४०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपी हे गुन्हा दाखल झाले पासुन सुमारे ०५ महिन्या पासुन फरार होते.

दि. १८/११/२०२२ रोजी युनिट-१ गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील अधिकारी व कर्मचारी असे युनिट १ च्या कार्यालयात हजर असताना जळगाव येथे दाखल गुन्हयाचे आरोपींचे शोधघेणे कामी एम. आय. डी.सी. पोलीस ठाणे जळगाव कडील पोलीस स्टाफ यांनी मदत मागितली असता मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदीप भोसले युनिट १ गुन्हे शाखा पुणे यांनी आदेश दिल्याने फरार आरोपींची माहिती काढत असताना पोलीस अंमलदार अजय थोरात यांना आरोपी क्र ०५ संतोष गुलाब खुडे हा आयकर भवन साधुवासवाणी रोड पुणे येथे असले बाबत माहीती मिळाल्याने सदर आरोपीस युनिट १ कडील स्टाफ सह जावुन सदर आरोपीस ताब्यात घेतले तसेच पोलीस अंगलदार अमोल पवार व इम्रान शेख यास आरोपी क्र. ०२. चदु जाधव हा साधुवासवाणी चौक येथे येणार असल्याबाबतची माहीती मिळाल्यावरुन सदर पोलीस स्टाफसह जावुन आरोपी क्र ०२ यास ताब्यात घेण्यता आले आहे, त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी आपली नावे ५. संतोष गुलाब खुडे वय ४४ रा काशेवाडी भवानी पेठ पुणे अनु क्र २. चंद्रकांत शिवाजी जाधव वय ३९ रा काशेवाडी नवानी पेठ पुणे अशी असल्याचे सांगीतले. त्याचेकडे जळगाव पोलीस स्टेशनकडील वरील दाखल गुन्हयाचे अनुषंगाने त्यांस विश्वासात घेवुन तपास करता त्याने दाखल गुन्हा केला असल्याचे कबुल केल्याने आरोपीस पुढील कारवाई कामी एम. आय. डी. सी. पोलीस ठाणे जळगाव यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल डोंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 4 श्री. गजानन टोम्पे यांचे मार्गदशनाखाली युनिट-१ गुन्हे शाखा, पुणे शहर पोलीस निरीक्षक श्री. संदीप भोसले, सहा पो निरीक्षक आशिष कवठेकर, पोउप-निरीक्षक सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख महेश बामगुडे यांनी केली आहे.

Previous Post

कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन पुणे शहर अनधिकृत हुक्का पार्लर चालविणा-यांवर कारवाई

Next Post

पुणे शहरात रिक्षा चोरी करणारे गुन्हेगारांना युनिट-३ कडून एकुण ६ अॅटो रिक्षासह जेरबंद

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
पुणे शहरात रिक्षा चोरी करणारे गुन्हेगारांना युनिट-३ कडून एकुण ६ अॅटो रिक्षासह जेरबंद

पुणे शहरात रिक्षा चोरी करणारे गुन्हेगारांना युनिट-३ कडून एकुण ६ अॅटो रिक्षासह जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In