Sunday, May 18, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडुन दुचाकी चोरटा अटकेत

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 22, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडुन दुचाकी चोरटा अटकेत
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर

पुणे : दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील सपोनि पाटील, श्रेणी पोउपनिरी शाहिद शेख, पोहवा बाळू गायकवाड, पोना रविंद्र लोखंडे, पोना चंद्रकांत जाधव, पोशि श्रीकांत दगडे व पोशि शिवाजी सातपुते असे खडक पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजि नं ३२९ / २०२२, भादंवि कलम ३७९ या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना स्टाफमधील पोना रविंद्र लोखंडे व पोलीस अंमलदार शिवाजी सातपुते यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराने बातमी दिली की एक इसम निळ्या रंगाच्या होंडा अॅक्टीव्हा गाडीवरून नरपतगिरी चौकाकडुन मालधक्का चौकाकडे जाणाया रोडवरती थांबला असुन त्याचेजवळ असलेली मोपेड गाडी ही चोरीची असलेबाबतची बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन नमुद इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव, पत्ता दिपक गोरख डाडर, वय२५ वर्षे, रा. मुळगाव माहिजवळ ता. कर्जत जि. अहमदनगर व सध्या रा. भिवरी ता. पुरंदर जि.पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे सदर मोटार सायकलीचे कागदपत्राबाबत चौकशी करता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागल्याने व त्याने सदर मोटार सायकलीचे कागदपत्र न दाखविल्याने सदर गाडीचे चासिस न व इंजिन न वरुन माहिती काढली असता सदर गाडीबाबत खडकी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा रजि नं २८९ / २०२२ भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंद असलेबाबत माहिती समजल्याने सदर इसमास पुढील कारवाई करीता दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील कार्यालयात आणुन त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने त्याचे साथीदारासह मिळुन आणखी काही मोटार सायकली चोरी केल्याचे सांगितल्याने त्यास वरील दाखल गुन्ह्यामध्ये अटक करुन त्याचेकडुन खालील नमुद्र पोलीस स्टेशनकडील वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

१) खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजि.नं. ३२९ / २०२२ भादंवि कलम ३७९
२) दत्तवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजि. नं. १४५/२०२२ भादंवि कलम ३७९
३) कोंढवा पोलीस स्टेशन, गुन्हा रजि.नं. ११०७/२०२२ भादंवि कलम ३७९
४) डेक्कन पोलीस स्टेशन, गुन्हा रजि. नं. १४२ / २०२२ भादंवि कलम ३७९
५) फरासखाना पोलीस स्टेशन, गुन्हा रजि.नं. २२० / २०२२ भादंवि कलम ३७९
६) फरासखाना पोलीस स्टेशन, गुन्हा रजि. नं. २२२/२०२२ भादंवि कलम ३७९
७) वानवडी पोलीस स्टेशन, गुन्हा रजि. नं. ४६५/२०२२ भादंवि कलम ३७९
८) शिवाजीनगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजि.नं. १४५/२०२२ भादंवि कलम ३७९
९) बिबवेवाडी पोलीस स्टेशन, गुन्हा रजि. नं. २०१ / २०२२ भादंवि कलम ३७९
(१०) निगडी पोलीस स्टेशन, गुन्हा रजि.नं. ३३८ / २०२२ भादंवि कलम ३७९
(१५) पारगाव पोलीस स्टेशन (मंचर), गुन्हा रजि. नं. २९/२०२२ भादंवि कलम ३७९
५२) उल्हासनगर मध्यवर्ती (ठाणे शहर) पो.स्टेशन, गुन्हा रजि. नं. ३२४ / २०२२, भादंवि कलम ३७९ वरील नमुद आरोपीकडुन पुणे शहरचे १० व इतर पो.स्टे. कडील ०३ असे १३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणुन त्याचेकडुन कि रु ३,३५,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास एस. वाय. शेख, श्रेणी पोलीस उप निरीक्षक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री अमोल झेंडे मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे शाखा ०१ श्री गजनान टोम्पे, यांचे मार्गदर्शनाखालील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, चे मा. पोलीस निरीक्षक श्री उल्हास कदम यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, श्रेणी पोलीस उप निरीक्षक शाहीद शेख, पोलीस अमलदार बाळु गायकवाड, रविंद्र लोखंडे, चंद्रकांत जाधव, गणेश ढगे, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, नारायण बनकर, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.

Previous Post

लोणी येथे पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री, या अवैध गुटखा विक्रीला आशीर्वाद कुणाचा.

Next Post

जुन्नर येथे प्रथम लेणी निवासी श्रामणेर शिबिर मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न. हजारोच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
जुन्नर येथे प्रथम लेणी निवासी श्रामणेर शिबिर मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न. हजारोच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती.

जुन्नर येथे प्रथम लेणी निवासी श्रामणेर शिबिर मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न. हजारोच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In