Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

लोणी येथे पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री, या अवैध गुटखा विक्रीला आशीर्वाद कुणाचा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 22, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
लोणी येथे पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री,  या अवैध गुटखा विक्रीला आशीर्वाद कुणाचा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

लोणी:- लोणी येथे पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. लोणीसह कोल्हार, बाभळेश्वर आदी इतर प्रवरा परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होते.
गुटखा विक्रेता लोणी पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर सर्रास गुटखा विक्री करीत आहे.

कर्नाटक व गुजरात या पर राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा खरेदी करून तो लोणी, कोल्हार, बाभळेश्वर व इतर प्रवरा परिसरासह श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डी, राहाता, संगमनेर, राहुरी या तालुक्यांमध्ये गुटखा विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे, परंतु एस. पी. राकेश ओला यांनी अवैद्य धंद्याविरुद्ध उघडपणे मोहीम सुरू केली आहे. यामुळे आता अवैद्य धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

शिर्डी, संगमनेर, कोपरगाव, राहुरी या परिसरामध्ये राकेश ओला यांनी धाडसत्र केले, परंतु लोणी येथील पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या गुटखा विक्री करणार्‍या व्यापार्‍यांवर नेमकं कोणाचा वरदहस्त आहे, असा सवाल केला जात आहे.

कोल्हार येथेसुद्धा गुटखा विक्री जोरात चालू आहे.
लोणी गुटखा विक्रेत्याविरुद्ध आत्तापर्यंत एक- दोनदा साधी कारवाई करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा व्यवसाय सुरू आहे. अनेक वेळा परिसरातील लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली, परंतु यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही. पोलिस स्टेशन व अन्न भेसळ प्रशासन यांनी कुठलीही प्रकारची कारवाई केली नाही. अनेक वर्षांपासून लोणीसह कोल्हार येथील गुटख्याचा व्यवसाय बंद करा, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

नाशिक येथे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न, संघटन बांधणी, निवडणुका, पक्षाचे धोरण आणि युती वर गहन मंथन.

Next Post

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडुन दुचाकी चोरटा अटकेत

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडुन दुचाकी चोरटा अटकेत

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडुन दुचाकी चोरटा अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In