Saturday, March 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

कन्याशाळेच्या शताब्दी महोत्सवाची उद्या सांगता

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 24, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
कन्याशाळेच्या शताब्दी महोत्सवाची उद्या सांगता
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राजश्री ढमाळ सातारा जिल्हा प्रतिनीधी

सातारा :- ता. २२ : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या साताऱ्यातील कन्याशाळेच्या शताब्दी वर्षाचा सांगता समारोह गुरुवारी (ता. २४) सकाळी ११ वाजता होत आहे. या समारोहास प्रमुख अतिथी म्हणून लेखिका अरुणा ढेरे उपस्थित राहणार असल्याची माहिती कन्याशाळेच्या शालेय समितीचे अध्यक्ष दत्ताजी थोरात व मुख्याध्यापिका सुरेखा दौंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी बीसीए कॉलेजच्या प्राचार्या व संस्थेच्या आजन्म सेविका डॉ. समीक्षा निकम व शाळा समितीच्या सदस्या मधुरा काळे उपस्थित होत्या. दत्ताजी थोरात, प्राचार्या सुरेखा दौंडे यांनी सांगितले की, शंभर वर्षांपूर्वी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रयत्नाने येथील दादासाहेब करंदीकर यांच्या वाड्यात कन्याशाळा सुरू झाली. १ नोव्हेंबर १९२२ रोजी या शाळेत सात विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला होता. त्यानंतर स्व. रावबहादूर रावजी रामचंद्र काळे यांच्या वाड्यात शाळा स्थलांतरित झाली. काळे यांनी राहता वाडा पत्नी सौ. सत्यभामाबाई काळे यांच्या निधनानंतर कन्याशाळेस भेट म्हणून दिला. १९२२ मध्ये सुरू झालेल्या या शाळेस शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या सांगता समारोहाच्या कार्यक्रमात सर्व सातारकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

Previous Post

सारडा स्टील अँड पॉवर कंपनीने केली अवैध वृक्ष तोड! हिंगणा वनविभाग झोपेत, सात आठ महिन्यांपासून सुरू आहे वृक्ष तोड.

Next Post

येरवडा येथे छापा टाकुन अंमली पदार्थाची तस्करी करणा-या मध्य प्रदेश येथील दोन इसमांकडून १० किलो ३१० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जप्त.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
अंमली पदार्थांची तस्करी करणा-या २ परराज्यातील इसमांनकडुन १,६२,७५०/- रुपये किंमतीचे अफुची बोंडे, दोडा चुरा हा अंमली पदार्थ जप्त.

येरवडा येथे छापा टाकुन अंमली पदार्थाची तस्करी करणा-या मध्य प्रदेश येथील दोन इसमांकडून १० किलो ३१० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In