Thursday, December 11, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सारडा स्टील अँड पॉवर कंपनीने केली अवैध वृक्ष तोड! हिंगणा वनविभाग झोपेत, सात आठ महिन्यांपासून सुरू आहे वृक्ष तोड.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 24, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सारडा स्टील अँड पॉवर कंपनीने केली अवैध वृक्ष तोड! हिंगणा वनविभाग झोपेत, सात आठ महिन्यांपासून सुरू आहे वृक्ष तोड.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी
9822917104

नागपूर:- जिल्हातील हिंगणा वन परिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या मौजा निलडोह, एमआयडीसी परिसरातील सारडा स्टील कंपनी अँड पॉवर कंपनी प्लॉट नंबर T – १/१ येथे सागवन व आडजात असे ३०० चे वर झाडांची कत्तल केली, मात्र वन विभागाकडून वृक्ष तोडी बाबत कोणत्याही प्रकारची रीतसर परवानगी न घेता अवैधरित्या मुळासकट उपटून वृक्षांची कत्तल केली. ही बाब सामाजिक कार्यकर्ते गजानन ढाकुलकर यांच्या लक्षात येताच त्यांनी या बाबत हिंगणा वनविभागाला अवगत केले. नंतर वन विभागाने रीतसर कार्यवाही सुरू केलेली असून सदर जमिनीचे मालकी हक्का बाबत तपास सुरू आहे. त्या बाबत महसूल विभाग व एमआयडीसी विभागाकडे पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे.

सदर कारवाही नागपूर वन विभाग नागपूरचे उपवनसंरक्षक डॉ.भगतसिंग हांडा यांचे मार्गदर्शनाखाली सुरू असून डॉ. बी.एन.स्वामी परिविक्षाधीन (भा.व.से) सहायक वनसंरक्षक श्री.सुरेंद्र काळे वनपरिक्षेत्र अधिकारी कु.रिना पी.राठोड क्षेत्र सहा.हिंगणा ( अती कार्य ) श्री.एन.एन.केंद्रे कार्यवाही करीत असल्याचे समजले.

परंतु वनविभागाची परवानगी न घेता येवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध वृक्ष तोड होणे ही बाब गंभीर असून संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे,आता या बाबत काय काय कारवाई होते या कडे हिंगणा तालुक्यातील जनतेचे लक्ष लागुन आहे, काही दिवसांतच सरकार नागपुरात दाखल होणार आहे त्यामुळे लोकांची उत्सुकता या प्रकरणी अजूनच वाढली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या मागणीला यश, मनपाने रस्त्याला मंजुरी देत रस्त्याच्या कामाची सुरुवात केली.

Next Post

कन्याशाळेच्या शताब्दी महोत्सवाची उद्या सांगता

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
कन्याशाळेच्या शताब्दी महोत्सवाची उद्या सांगता

कन्याशाळेच्या शताब्दी महोत्सवाची उद्या सांगता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In