पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर
पुणे :- भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे गुन्हयांना आळा बसावा म्हणुन पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले व अभिनय चौधरी यांना त्यांचे बातमीदारामार्फेतीने बातमी मिळाली की, आंबेगाव पठार, चिंतामणी ज्ञानपीठ कडुन हायवेकडे जाणा-या रोडवर रेकॉर्डवरील वाहन चोर सोहेल शेख व जितेंद्र चिधे हे चोरीची दुचाकी गाडी घेवुन थांबले आहे. लागलीच तपास पथकाचे अधिकारी धिरज गुप्ता व पोलीस अंमलदार यांनी आंबेगाव पठार, चिंतामणी ज्ञानपीठ येथील रोडवर आरोपी १ सोहेल कादर शेख वय २६ वर्षे, रा. शितल पेट्रोल पंपामार्ग, जे. के. पार्के, जुवेद चौक, कोढवा, पुणे २ जितेंद्र शंकर चिंधे, वय ३० वर्षे, रा. कर्वेनगर, साईबाबा मंदीर श्रमीक वसाहत गल्ली, पुणे हे हिरो कंपनीचे पॅशन प्रो दुचाकी गाडी क्रमांक एम. एच. १२. के. व्ही. २४८२ हीच्यासह थांबले असल्याचे दिसुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन गाडीबाबत तपास करता ती गाडी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुरंनं ७३९ / २०२२ भादंवि कलम ३७९ या गुन्हयामधील चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरची गाडी जप्त करून त्यास नमुद गुन्हयात अटक केली आहे. अटके दरम्यान आरोपीकडे तपास करता आरोपी जितेंद्र शंकर चिंधे याने कोढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १०८९ / २०२२ भादंवि कलम ३७९ या गुन्हयातील चोरीस गेलेली रिक्षा क्रमांक एम. एच. १२.क्यु. आ२१८६१ ही काढुन दिल्याने ती जप्त केली आहे.
वरील प्रमाणे आरोपीताकडुन २ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून त्याचेकडुन ७०,०००/- रुपयांची एक रिक्षा व एक दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा. श्रीमती सुषमा चव्हाण सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीहरी बहीरट, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, शैलेश साठे, निलेश ढमढेरे, हर्षल शिंदे, मंगेश पवार, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, अशिष गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर
हौस मजेसाठी वाहन चोरी करणा-या सराईतांकडुन १ रिक्षा व १ दुचाकी गाडी जप्त
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे गुन्हयांना आळा बसावा म्हणुन पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले व अभिनय चौधरी यांना त्यांचे बातमीदारामार्फेतीने बातमी मिळाली की, आंबेगाव पठार, चिंतामणी ज्ञानपीठ कडुन हायवेकडे जाणा-या रोडवर रेकॉर्डवरील वाहन चोर सोहेल शेख व जितेंद्र चिधे हे चोरीची दुचाकी गाडी घेवुन थांबले आहे. लागलीच तपास पथकाचे अधिकारी धिरज गुप्ता व पोलीस अंमलदार यांनी आंबेगाव पठार, चिंतामणी ज्ञानपीठ येथील रोडवर आरोपी १ सोहेल कादर शेख वय २६ वर्षे, रा. शितल पेट्रोल पंपामार्ग, जे. के. पार्के, जुवेद चौक, कोढवा, पुणे २ जितेंद्र शंकर चिंधे, वय ३० वर्षे, रा. कर्वेनगर, साईबाबा मंदीर श्रमीक वसाहत गल्ली, पुणे हे हिरो कंपनीचे पॅशन प्रो दुचाकी गाडी क्रमांक एम. एच. १२. के. व्ही. २४८२ हीच्यासह थांबले असल्याचे दिसुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन गाडीबाबत तपास करता ती गाडी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुरंनं ७३९ / २०२२ भादंवि कलम ३७९ या गुन्हयामधील चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरची गाडी जप्त करून त्यास नमुद गुन्हयात अटक केली आहे. अटके दरम्यान आरोपीकडे तपास करता आरोपी जितेंद्र शंकर चिंधे याने कोढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १०८९ / २०२२ भादंवि कलम ३७९ या गुन्हयातील चोरीस गेलेली रिक्षा क्रमांक एम. एच. १२.क्यु. आ२१८६१ ही काढुन दिल्याने ती जप्त केली आहे.