Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

रात्रीच्या वेळी मोबाईल हिसकवणा-या आरोपीस तपास पथकाकडून अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 24, 2022
in क्राईम, मनोरंजन, महत्त्वाच्या बातम्या
0 0
0
रात्रीच्या वेळी मोबाईल हिसकवणा-या आरोपीस तपास पथकाकडून अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर

पुणे :- येरवडा पो स्टे गुरनं. ५०६ / २०२२ भादवि ३९२, ३४ अन्वये दाखल गुन्हयाचा तपास करत असताना तपास पथकातील अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे व अंमलदार किरण घुटे, तुषार खराडे, सुरज ओंबासे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील चोरीस गेलेला मोबाईल हा उमेश सहा इसमाजवळ असल्याचे समजले.

सदर मिळालेल्या माहितीवरुन तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी संशईत इसम उमेश प्रेम सहाणी, वय १८, रा. नागपूर चाळ, पुणे हा पळून जात असताना त्यास अतिशय शिताफीने पकडुन अटक करण्यात आली असुन, त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केला आहे. त्याचेकडून गुन्हयात चोरीस गेलेला २०,०००/- रुकिंचा वन प्लस कंपनीचा मोबाईल, गुन्हयात वापरलेली टु-व्हीलर मोटार सायकल इत्यादी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याचेकडे सखोल तपास करता, त्याने चतुश्रृंगी पो स्टे गुरनं ३९० / २०२२ भादविक ३७९ अन्वये एकूण २ गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. त्याचेकडून ०५ मोबाईल, हिरो स्प्लेंडर मोटार सायकल, होंडा शाईन मोटार सायकल असा एकूण १,३८,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी श्री. शशिकांत बोराटे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, श्री. किशोर जाधव, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा, श्री. उत्तम चक्रे, पोलीस निरीक्षक, गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पो.उप निरी. अंकुश डोंबाळे, सहा. पो. फौज प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, अमजद शेख, सागर जगदाळे, कैलास डुकरे, प्रविण खाटमोडे, अनिल शिंदे, राहुल परदेशी व सुरज ओंबासे यांनी केलेली आहे..

Previous Post

हौस मजेसाठी वाहन चोरी करणा-या सराईतांकडुन १ रिक्षा व १ दुचाकी गाडी जप्त

Next Post

पुणे शहरात गजबजलेल्या भरवस्तीत दगडाने ठेचुन वार करुन दहशत निर्माण करून फरार झालेले मुख्य सुत्रधारासह २ सराईत गुन्हेगार १२ तासात गजाआड

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
पुणे शहरात गजबजलेल्या भरवस्तीत दगडाने ठेचुन वार करुन दहशत निर्माण करून फरार झालेले मुख्य सुत्रधारासह २ सराईत गुन्हेगार १२ तासात गजाआड

पुणे शहरात गजबजलेल्या भरवस्तीत दगडाने ठेचुन वार करुन दहशत निर्माण करून फरार झालेले मुख्य सुत्रधारासह २ सराईत गुन्हेगार १२ तासात गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In