कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
कोल्हापूर:- ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना कोल्हापूर शहर अध्यक्ष तसेच नेहमी गोरगरिबांना मदत करणारे, सामाजिक कार्यात अग्रेसर आणि कुठलेही कार्य करण्यासाठी सक्षम, प्रतिष्ठित व्यतिमहत्व संदीप पाटील यांना त्यांचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्याचा बुके देवून सत्कार केला. यावेळी उपस्थित पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य संघटक श्री. विठठल ठोंबरे पाटील, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री. तानाजी चव्हाण आदी उपस्थित होते.
ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना कोल्हापूर शहर अध्यक्ष संदीप पाटील हे मागील अनेक वर्षापासून आपल्या परिसरातील नागरिकाच्या न्याय, हक्क अधिकाराची चळवळ राबवत आहे. त्यांनी अनेक नागरिकाच्या समस्या जाणून घेऊन त्या कशा सोडविल्या पाहिजे यासाठी ते नेहमी कार्यरत असतात. त्यामुळे त्याला वाढदिवसाचे औचित्य साधून आज त्यांना सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348