Thursday, May 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

एटापल्ली येथे तालुका मादगी समाज संघटनेची मेळावा संपन्न.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 26, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
एटापल्ली येथे तालुका मादगी समाज संघटनेची मेळावा संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

एटापल्ली:- 23 नोव्हेंबरला भगवंतराव विद्यालयाचे भव्य पटागंणात मादगी समाज संघटनेची मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन शेखरभाऊ पु्ल्लीवार कार्याध्यक्ष मादगी समाज संघटना तथा मुख्याध्यापक उद्घाटक म्हणुन एटापल्लीचे जेष्ठ नागरिक गणपतजी कोगीलवार व येमली येथील जेष्ठ नागरिक शामरावजी अंतरवार कार्यक्रमाचे प्रमुख मार्गादर्शक म्हणुन सालय्याजी कंबलवार ग्रा.प. सदस्य देवलमरी, प्रमुख अतिथी म्हणुन अशोकजी वासेकर जि. कार्यकारी अध्यक्ष स.स बोरी, नागेश पुल्लीवार जि.उपाध्यक्ष बोरी, मारोती पुल्लीवार ता.अध्यक्ष, उशनराव रामटेकेजी ग्रा.पं.स. चापलवाडा, किसनजी दुर्गम एटापल्ली, चन्नेकर ताई जिवनगट्टा सौ. पुष्पाताई कंबलवार, साईनाथ अलवलवार, नरेश रामटेके, मंचावर उपस्थित होते.

सर्वप्रथम थोर महापुरुषांना दिप प्रज्वलित व पुष्प माल्यार्पण करून कार्यक्राला सुरूवात केलं. प्रस्ताविक भाषण आयोजक विजय चिपाकुर्तीवार ग्रा.पं.सदस्य हेडरी यांनी केलं. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शेखरभाऊ पु्ल्लीवार कार्याध्यक्ष मादगी समाज संघटना म.रा. यांनी विविध शासकीय योजनांचे माहीती दिली व समाजावर कोणतेही अन्याय हत्याचार झाल्यास मला हक्कानी आवाज द्या मी तुमची पाठीशी ठामपणे उभा आहे असे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सालय्याजी कंबलवार ग्रामपंचायत सदस्य देवलमरी, यांनी समाज बांधवाना शिका संघटित व्हा संघर्ष करा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुलमंत्र जपण्याचे आहवान केले व शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, जो कोणी प्रशास करून घेईल तो गुरगुरल्या शिवाय राहत नाही म्हणुन मराठी व तेलुगू भाषेत आपल्या मनोगत वक्त केले. प्रमुख अतिथी अशोकजी वासेकर यांनी समाज बांधवाना व्यासने पासुन दुरराहून शिक्षाणाकडे लक्ष्य देण्यास सांगितले व काही समस्या निर्माण झाल्यास समाज बांधव एकत्रित व्हावे असे म्हणाले, त्याच प्रमाणे नागेश पुल्लीवार, मारोती पुल्लीवार उशनजी रामटेके, साईनाथ अलवलवार, नरेश रामटेके यांनी मार्गदर्शन केले. या वेळी एटापल्ली तालुका मादगी समाज संघटना घटीत करण्यात आलं खालील लोकांचे नाव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

त्यात सर्वश्री हेडरी ग्रा.पं.चे.सदस्य विजय चिपाकुर्तीवार अध्यक्ष, सौ पुष्पाताई कंबलवार उपाध्याक्ष, चंदु चोपादंडीवार सचिव, प्रकाश नक्कालवार सहसचिव, गणपत चोपादंडीवार कोषाध्यक्ष, प्रसिद्धी प्रमुख डाॅ.भरत चोपादंडीवार, सल्लागार म्हणुन शंकर चोपादंडीवार, नरेश रामटेके यांचे सगळे समाज बांधवाने निवडून दिले कार्यक्रमाचे सुत्रासंचालन डाॅ. भरत चोपादंडीवार, आभार मारोती अडूरवार,यांनी मानले या कार्यक्रमाचे आयोजक विजय चिपाकुर्तीवार नवनियुक्त अध्यक्ष व सर्व समीतीचे पदाधिकारी यांचे मान्यवारांकडून पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आलं कार्यक्रमाें यशस्वीतेसाठी श्री लक्ष्मण पेगडापेलीवार चंदु चोपादंडीवार नरेश रामटेके सुनिल कंबलवार, गणपत चोपादंडीवार राजु कंबलवार,मारोती कंबलवार किशोर कुकुडकर आदिनी मदत केली.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

खरीपासाठी शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज माफ करा ! किसान सभेची हिंगणा तहसील कार्यालयासमोर निदर्शने.

Next Post

विमानतळ पोलीसांची उत्कृष्ठ कामगीरी १ पिस्टल २ जिवंत राऊंड जप्त

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
विमानतळ पोलीसांची उत्कृष्ठ कामगीरी १ पिस्टल २ जिवंत राऊंड जप्त

विमानतळ पोलीसांची उत्कृष्ठ कामगीरी १ पिस्टल २ जिवंत राऊंड जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In