Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वारजे माळवाडी पोलीस स्टेशनकडून संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणारा आरोपी नामे मंगेश विजय जडीतकर व एकुण ०२ साथीदार यांचे विरोधात मोक्का अंतर्गत करवाई

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 28, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी नामे चेतन पांडुरंग देबे (टोळी प्रमुख) व त्याचे टोळी मधील इतर १६ साथीदार असे एकुण १७ आरोपी यांचे गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर

पुणे :- वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे रेकार्डवरील गुन्हे करणारे गुन्हेगार नागे १. मंगेश विजय जडीतकर वय २३ वर्षे रा. फ्लॅट नं ०६, पारुदत्त कॉम्लेक्स दांगट पाटीलनगर शिवणे पुणे (टोळी प्रमुख) व त्याचे साथीदार २) सौरभ प्रकाश मोकर वय २२ वर्षे रा. फ्लॅट नं ६०४ मुक्ताई हाईट्स, विठ्ठल मंदिराजवळ भाजी मंडई उत्तमनगर पुणे ३) शुभम अनिल सुद्देवार वय २५ वर्षे रा. फ्लॅट नं ०१ पारगे बिल्डींग चैतन्य चौक वारजे पुणे यांचेवर शरीरा व मालाविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत.यातील आरोपी नामे १. मंगेश विजय जडीतकर वय २३ वर्षे रा. फ्लॅट नं.०६, पारुदत्त कॉम्लेक्स दांगट पाटीलनगर शिवणे पुणे ( टोळी प्रमुख) असुन त्याने त्याचे काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून वारजे पोलीस स्टेशन या परिसर भागात खून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, दरोडा, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करून तोडफोड करणे. शसकीय मालमत्तेचे नुकसान करणे, बेकायदेशिर शस्त्र जवळ बाळगणे, पोलीसांच्या आदेशाचा भंग करणे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे केलेले आहेत.. त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत, सदर आरोपी यांचेविरुध्द वारजे माळवाडी पो. स्टे ४३९ / २०२२ भा.द.वि. कलम ३०७,३९४,५०४, ५०६ (२),४२७, आर्म अॅक्ट ४ (२५), म.पो.का.क- ३७(१)(३)सह १३५. क्रि. लॉ. अ. क. ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर आरोपी यांचेपैकी आ.क्र.१ ते ३ यांना अटक करण्यात आली असुन ते सद्या येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे आहेत.

यातील आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी प्रस्तुत गुन्हा केल्याचे दिसून आलेने व वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा धजावत नसल्याने, तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ ( १ ) ( 11 ) . ३ ( ४ ) या कलमाचा अंतर्भाव करणेकामी वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. डी. एस. हाके यांनी मा. पोलीस उप आयुक्त, परि-३ पुणे शहर श्री. सुहेल शर्मा यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री राजेंद्र डहाळे साहेब यांना सादर केलेला होता.

सदर प्रकरणाची छाननी करून आरोपी १. मंगेश विजय जडीतकर वय २३ वर्षे रा. फ्लॅट नं. ०६, पारुदत्त कॉम्प्लेक्स दांगट पाटीलनगर शिवणे पुणे (टोळी प्रमुख) व त्याचे साथीदार २) सौरभ प्रकाश मोकर वय २२ वर्षे रा.फ्लॅट नं ६०४ मुक्ताई हाईट्स, विठ्ठल मंदिराजवळ भाजी मंडई उत्तमनगर पुणे ३) शुभम अनिल सुद्देवार वय २५ वर्षे रा. फ्लॅट नं ०१ पारगे बिल्डींग चैतन्य चौक वारजे पुणे यांचेविरुध्द वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं.४३९/२०२२. मा. द. वि. कलम ३०७, ३९४,५०४, ५०६ (२), ४२७, आर्म अॅक्ट ४ (२५),

म.पो.का.क.३७(१) (३) सह १३५. क्रि. ल. अ. क७ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित

गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९५ चे कलम ३ (१) ( 11 ) . ३ ( ४ ) या कलमाचा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री. राजेंद्र डहाळे यांनी मान्यता दिली आहे. त्याप्रमाणे वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गुरनं,४३९/२०२२या गुन्हयामध्ये मोक्का कायद्याची कलमे समाविष्ट करण्यात आलेली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास श्रीमती रुक्मिणी गलंडे, सहा. पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगीरी मा. श्री. अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त पुणे शहर, गा.श्री. संदिप कर्णीक, सहआयुक्त पुणे शहर, मा. श्री. राजेंद्र डहाळे साहेब, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री सुहेल शर्मा, पोलीस उप आयुक्त परि-३, पुणे शहर, मा.श्रीमती रुक्मिणी गलंडे, सहा. पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली चारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. दत्ताराम बागवे, निगराणी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, अंगलदार पोना सचिन कुदळे, पोना अमोल भिसे, पोशि नितीन कातुर्डे, पोशि गोविंद कपाटे व महिला पोशि प्रियांका कोल्हे यांनी केली आहे.

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली सन २०२२ या चालू वर्षातील ४६ यी व एकुण १०९ वी कारवाई आहे.

Previous Post

गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांना दिलासा द्या. वंचित बहुजन आघाडीची मागणी.

Next Post

भक्ति वाटमोडे, राधा उभाड, कांचन सोगे यांची अंडर १९ चेस आणि पूर्वी धर्मदास गाढ़वे अंडर १४ जिल्हास्तरीय चेस स्पर्धा करिता निवड.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
भक्ति वाटमोडे, राधा उभाड, कांचन सोगे यांची अंडर १९ चेस आणि पूर्वी धर्मदास गाढ़वे अंडर १४ जिल्हास्तरीय चेस स्पर्धा करिता निवड.

भक्ति वाटमोडे, राधा उभाड, कांचन सोगे यांची अंडर १९ चेस आणि पूर्वी धर्मदास गाढ़वे अंडर १४ जिल्हास्तरीय चेस स्पर्धा करिता निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In