Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवारा बद्दल आक्षेपार्ह विधन करणाऱ्या जगदीश गायकवाड वर ताबडतोब कारवाई करा! वंचितचे पोलीसांना निवेदन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 29, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवारा बद्दल आक्षेपार्ह विधन करणाऱ्या जगदीश गायकवाड वर ताबडतोब कारवाई करा! वंचितचे पोलीसांना निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नवल सिरसाट, पालघर जिल्हा प्रतिनिधी

पालघर:- मनुवादी वृत्तीचा स्वतःला आंबेडकरवादी समजणारा जगदीश गायकवाड नावाचा विकृत अस्मिता असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र व त्यांचे नातू प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल खालील पातळीवर वक्तव्य केले. त्या मनुवादी विचारसरणीच्या विकृताचा जाहीर निषेध करत वंचित बहुजन आघाडी विरार शहर कमिटी, विरार शहर महिला आघाडी, युवा व सदस्य कार्यकर्ते यांसकडून मनवेल पाडा तलाव ह्या ठिकाणी करण्यात आला व त्यानंतर सर्वांनी एकत्रित जाऊन आज जगदीश गायकवाड विरोधात पोलीसांनी रीतसर कार्यवाही करावी असे निवेदन दिले.

विरार शहर मधील सर्व आंबेडकरवादी विचार सरणीच्या तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवाराशी एकनिष्ठ असणाऱ्या लोकांनी वंचित बहुजन आघाडी विरारला सहकार्य केले. ह्या वेळी उपस्थित असलेले कार्यकर्ते व पदाधिकारी ,विरार शहर अध्यक्ष सुदेश धोत्रे,विरार शहर अध्यक्ष महीला सारिका सकपाळ, विरार शहर उपाध्यक्ष
उत्तम जाधव, संघटक जनार्दन लोखंडे, संदेश महाडिक, राहुल जाधव, प्रफुल हळदे, सुविध पवार, वसई शहर महीला अध्यक्ष मंगल टेलगोटे, विरार शहर महीला उपाध्यक्ष सौ.राधिका संसारे,
ज्योती कुलकर्णी, ज्योती जाधव, रेखा राजू सिंग,
पुष्पा इंगळे, सुरेखा येवले, आशा साळवे, माधुरी चौधरी इत्यादी उपस्थित होते.

Previous Post

जिल्हा शल्यचिकित्सक यांचा प्रभारी उपसंचालक पदाचा पदभार काढुन घ्या – उमेश इंगळे

Next Post

दांडेकर पूल येथे संविधान दिन उत्साहात

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
दांडेकर पूल येथे संविधान दिन उत्साहात

दांडेकर पूल येथे संविधान दिन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In