सचिन पावरा जळगाव प्रतिनिधी
चोपडा:- आदिवासी भागातील एक छोटेस गाव ते म्हणजे गौर्या पडाव तालुका चोपडा जिल्हा जळगाव या गावातील मागील पाच वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य असलेले दारासिंग पावरा हे आपल्या गावात विकास व समाजचिक कामे कार्यरत असलेले व अजेंडात आपलं कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांच्या गावातील काही गरीब रेशन कार्डधारकाना मागील एक वर्षापासून अन्न सुरक्षेचा लाभ मिळत नव्हता, तरी ते आदिवासी युवा कार्यकर्ता प्रमोद बारेला याच्या रेशनच्या बाबतीत विविध गावांमध्ये काम बघून त्यांनी प्रमोद भाऊशी संपर्क साधला आणि त्यांच्या सहकार्याने मा.तहसीलदार व पुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा केली व एकूण 30 लाभार्थ्यांना अन्नसुरक्षित योजनेचे अनाज देनाचा आदेश आज देण्यात आले. आणि ऑनलाईन करून ते बीपीएल चे राशन त्यांना मिळणार आहे.
यावेळी निवेदन देताना पुरवठा अधिकारी चोपडा व गौऱ्या पाडा ग्रामपंचायत सदस्य दारासिंग पावरा, कर्जाने ग्रामपंचायत उपसरपंच प्रमोद बारेला उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348


जयसिंग जगन पावरा सदस्य गाव खाऱ्या पडाव ग्राम पंचायत वैजापूर या गावात रेशन मिळत नाही रेशन दुकानदार ला बल्ल तरी आयकला नाही पोस्टो वैजापूर ता चोपडा जिल्हा जळगाव