Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अल्पवयीन मुलीला एका खोलीत डांबून तिच्यावर अत्याचार आरोपी नराधम पुरुष आणि महिलेला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 4, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अल्पवयीन मुलीला एका खोलीत डांबून तिच्यावर अत्याचार आरोपी नराधम पुरुष आणि महिलेला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन अहमदनगर:- येथील अल्पवयीन मुलीला नगरमध्ये आणून व तिला नगरमध्ये एका खोलीत डांबून तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. हिंगोली येथून मुलीला पळवून आणणार्‍या महिलेला व मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमाला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांच्या न्यायालयासमोर सुनावणी पार पडली. नीलेश सुनील उमाप, माया रमेश आगलावे दोघे मूळ रा. इंदिरानगर, कळमनुरी, जि. हिंगोली, हल्ली रा.शिवाजीनगर, निंबळक ता. जि. अहमदनगर अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडिता ही हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीतील इंदिरानगरात तिच्या सावत्र आईसोबत राहत होती.

आरोपी माया आगलावे हिच्याशी पीडित मुलीची जून 2020 मध्ये ओळख झाली होती. पीडिता मंदिरात बसलेली असताना, मी तुला तुझ्या आईकडे घेऊन जाते व तुला मारू नको असे सांगते, असे म्हणून आरोपी माया आगलावे पीडितेला अहमदनगर येथे घेऊन आली. त्यानंतर नीलेश सुनील उमाप, माया रमेश आगलावे या दोघांनी पीडितेला एका खोलीत डांबून व तिचे हातपाय बांधून मारहाण केली. त्यानंतर आरोपी नीलेश उमाप हा मुलीवर सतत अत्याचार करत होता.

पीडिता गर्भवती राहिल्याने आरोपींनी तिला गोळ्या देवून गर्भपात केला. त्यानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये एका दिवशी आरोपी उमाप पीडितेवर अत्याचार करत असताना पीडितेने आरडाओरड केली. परिसरातील लोकांनी पीडितेची तेथून सुटका करत, एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. याबाबत फ्रीडम फर्म संस्थेचे समन्वयक संदेश किसन जोगेराव यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक पाठक यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अ‍ॅड. मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून आडसूळ यांनी सहकार्य केले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

दारु पिण्यास पैसे न दिल्याने एका इसमाला धारदार शस्त्राने मारहाण, पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना.

Next Post

संगमनेर मधील मांची फाट्यावर भीषण अपघात, दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू, संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
संगमनेर मधील मांची फाट्यावर भीषण अपघात, दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू, संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ.

संगमनेर मधील मांची फाट्यावर भीषण अपघात, दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू, संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In