Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गोंदिया पोलिसानी साईटोला घाट वैनगंगा नदीपात्रातून वाळूचे उत्खनन करणाऱ्या 10 जणांविरुद्ध कारवाई, 2 करोड़ 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 6, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गोंदिया पोलिसानी साईटोला घाट वैनगंगा नदीपात्रातून वाळूचे उत्खनन करणाऱ्या 10 जणांविरुद्ध कारवाई, 2 करोड़ 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

गोंदिया जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन गोंदिया:- वैनगंगा नदीच्या पात्रातून काही लोक बेकायदे शीरित्या विना परवाना वाळूचे उत्खनन करून गौण खनिजाची चोरी करीत आहेत अशी खात्रीशिर माहिती पोलिस अधिक्षक यांचे विशेष पोलिस पथकास मिळताच दिनांक 5 डिसेंबर मध्यरात्री 3 ते पहाटे 6.30 वाजताच्या सुमारास पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे आदेशा नुसार तसेच अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांचे निर्देशान्वये व मार्गदर्शनात
उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी संकेत देवळेकर यांचे नेतृत्वातील विशेष पोलिस पथकाने गौण खनिजाचे उत्खनन करून वाळू चोरी करणाऱ्या विरुद्ध धडक मोहीम राबवून दवनिवाडा हद्दीतील साईटोला घाट वैनगंगा नदीपात्र परिसरात छापा घातला असता आरोपी हे टिप्परच्या साहाय्याने वाळूची अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करून वाळूची चोरी करून वाहतूक करतांना मिळून आले.

तसेच साईटोला वैनगंगा नदीच्या पात्रात पोकलैंड मशीन द्वारे रेतीचे उत्खनन करतांना नदीपात्रात 5 काळया पिवळ्या रंगाची ह्युंडाई स्मॉर्ट प्लस रोबेक्स २१५ पोकलैंड मशीन अवैधरित्या रेती उत्खनन करुन रेती चोरी करुन वाहतूक करतांनी मिळून आल्याने व टिप्पर, पोकलैंड मशीन सह आरोपींना

आरोपी यांनी साईटोला घाट वैनगंगा नदी पात्रातून स्वतः चे आर्थिक फायद्याकरीता शासनाचा महसूल बुडवून वाळूचे अवैधरित्या उत्खनन करून वाळूची चोरी करून गुन्हा करण्यास सहाय्य केले आहे. आरोपितां विरुद्ध पो. स्टे. दवनिवाडा येथे अप. क्र. 279/2022 कलाम 379, 109 भारतिय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी यांचे कडून 2 करोड 15 लाख 60,000/- हजार रुपयांचा अवैध वाळूसाठा व उत्खनना करिता व वाळू चे वाहतुकी करिता वापरलेली वाहने जप्त केली आहेत. तसेच आरोपी 1 ते 6 यांना अटक करण्यात आलेले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास दवनिवाडा पोलिस करीत आहेत.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक, निखिल पिंगळे यांचे आदेशान्वये, अपर पोलिस अधीक्षक, अशोक बनकर यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी संकेत देवळेकर यांचे नेतृत्वात नेमलेले विशेष पोलिस पथकामधील पोलिस उपनिरीक्षक मंगेश वानखेडे, पोलिस अंमलदार पो. हवा. सुजित हलमारे, पो. हवा. महेश मेहर, पो.ना.शैलेषकुमार निनावे, पो. शि. सन्नी चौरसिया, दया घरत यांनी केली आहे.

Previous Post

सर्वसमावेशक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्ञानप्रभात शाळेतर्फे विनम्र अभिवादन.

Next Post

२६ व्या ओकीनावा राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशीप स्पर्धेत इन्फंट कॉन्व्हेंट राजुराच्या विद्यार्थ्यांचे सुयश.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
२६ व्या ओकीनावा राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशीप स्पर्धेत  इन्फंट कॉन्व्हेंट राजुराच्या विद्यार्थ्यांचे सुयश.

२६ व्या ओकीनावा राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशीप स्पर्धेत इन्फंट कॉन्व्हेंट राजुराच्या विद्यार्थ्यांचे सुयश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In