Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

मादगी समाज संघटनेच्या वतीने जिवनगट्टा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 7, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मादगी समाज संघटनेच्या वतीने जिवनगट्टा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जीवनगट्टा येते महाराष्ट्र प्रदेश मादगी समाज संघटना कार्याध्यक्ष शेखरभाऊ पु्ल्लीवार यांच्या आदेशाने जिल्हा कार्याध्यक्ष अशोक वासेकर व देवलमरी ग्रामपंचायत सदस्य सालय्याजी कंबलवार यांच्या मार्गदर्शना खाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन विजय चोपादंडीवार प्रमुख अतिथी म्हणुन आलापल्लीचे प्रतिष्ठित नागरिक निलेश रामगिरीवार, विजय चिपाकुर्ती वार, प्रकाश नक्कालवार, चंदु चोपादंडीवार, गणपत चोपादंडीवार, शामराव अंतरवार, अशोक चोपादंडीवार, बापू कंबलवार, किशोर कुकुडकर, पुष्पा कंबलवार, मिराबाई जन्नेवार, निलाबाई जन्नेवार, रेखा चोपादंडीवार पार्वती चोपादंडीवार व एटापल्ली तालुक्यातील समाज बांधव बहूसंख्येने उपस्थिती होते.

या वेळी मान्यवरांनी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून निलेशजी रामगिरीवार यांनी बाबासाहेबांनी देशासाठी व मागासलेल्या समाजासाठी केलेल्या कामाची माहीती दिली व समाजातील सरकारी कर्मचारी समाजाच्या उन्नतीसाठी सहायता करावी असे म्हणाले. या वेळी मादगी समाज संघटना एटापल्ली तालुका अध्यक्ष विजय चिपाकुर्तीवार, उपाध्यक्ष चंदु चोपादंडीवार, सचिव प्रकाश नक्कालवार यांनी मनोगत वक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका मादगी समाज संघटना पदाधिकारी व समाजातील बांधवानी मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous Post

गडचिरोली: संकटग्रस्त महिलाओं को तत्काल सहायता प्रदान करने के उद्देश्य से “सखी वन स्टॉप सेंटर” योजना लागू.

Next Post

रा. सू.बिडकर महाविद्यालय हिंगणघाट मध्ये इंग्रजी भाषा व साहित्य मंडळाचे उद्घाटन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
रा. सू.बिडकर महाविद्यालय हिंगणघाट मध्ये इंग्रजी भाषा व साहित्य मंडळाचे उद्घाटन.

रा. सू.बिडकर महाविद्यालय हिंगणघाट मध्ये इंग्रजी भाषा व साहित्य मंडळाचे उद्घाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In