Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

चंद्रपूर: शाळेत नाही गेल्याने, पालक रागावणार म्हणून बनवला स्वतःचा अपहरणाचा प्लान. दहा वर्षाच्या मुलाचा भयानक प्रताप.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 4, 2022
in Uncategorized, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
चंद्रपूर: शाळेत नाही गेल्याने, पालक रागावणार म्हणून बनवला स्वतःचा अपहरणाचा प्लान. दहा वर्षाच्या मुलाचा भयानक प्रताप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनीशा दुधे, प्रतिनिधी
चंद्रपूर :- चंद्रपूर येथील पडोली येथून एक भयंकर प्रकार समोर आला आहे. शाळेत नाही गेला म्हणून पालक रागावणार, या भीतीने एका दहा वर्षाच्या मुलाने स्वतःच्याच अपहरणचा खोटा बनाव केल्याच्या घटनेने चंद्रपूर मध्ये एकच खळबळ उडाली आहे .

आज टीव्ही आणि मोबाईलच्या अती वापरामुळे लहान मुलांन मध्ये मोठे बदल दिसून येत आहे. या प्रकरणात असच काही झाल आहे, टीव्ही वरील क्राईम प्रोगाम पाहून मुलाने स्वतःच्याच अपहरणाची कथा रचली. मुलाचा बनाव उघडकीस आल्यानंतर पालकांसह पोलिसही चक्रावून गेले. मुलाने सांगितलेल्या कहाणीनुसार पोलिसांनी अपहरणाचा तपास केला. मात्र पोलिसांना काहीच सुगावा लागत नव्हता. अखेर पोलिसांनी मुलाला विश्वासात घेऊन माहिती काढली असता मुलाने सत्य कथन केले. सत्य ऐकल्यानंतर पोलिसांची अचंबित राहिले.

चंद्रपूर शहरालगत असलेल्या पडोली येथील एक मुलगा नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घरातून निघाला परंतु तो शाळेत गेला नाही. त्यामुळे पालक घरी गेल्यावर पालक रागावणार मारणार मात्र ही भीती मुलाच्या मनात होती. यामुळेच मुलाने स्वतःच्या अपहरणाचा खोटा बनाव केला. टीव्ही क्राईम शो पाहून मुलाला अपहरणाची कल्पना सुचली. त्याप्रमाणे मुलाचे अहरणाची कथा रचली. शाळा सुटल्यानंतर मुलगा उशिरा घरी पोहचला. घरी गेल्यानंतर त्याला पालकांनी शाळेतून उशिरा येण्याचे कारण विचारले. त्यावर मुलाने आपले एका मालवाहू ट्रकचालकाने अपहरण केले. आपण त्याच्या तावडीतून कसाबसा सुटलो अशी कहाणी पालकांना सांगितली. मुलाचे बोलणे ऐकून पालकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलाने पोलिसांनाही तीच कहाणी कथन केली.

पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारले असता सत्य उघड
पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य दाखवत मुलाने सांगितलेल्या मेटाडोरचा नंबर व चालकाची महामार्ग तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेज शोधल्यानंतर देखील तपास पथकाच्या हाती काहीच सुगावा लागला नाही. अखेर काही तासांनी पोलिसांनी मुलाला विश्वासात घेऊन माहिती काढल्यावर खरी कहाणी पुढे आली. अगदी सहज दृष्टीस पडणाऱ्या टीव्हीवरील क्राईम सिरीयल आणि हातात असलेले मोबाईलवरचे गुन्हे विषयक कार्यक्रम आणि गेम्स यामुळे अल्पवयीन मनांवर किती खोलवर परिणाम केलाय, याचे हे ताजे उदाहरण म्हटले पाहिजे.

Previous Post

बस स्टॅण्डवर गर्दीचा फायदा घेवून सोन्याचे दागिणे चोरणाऱ्या टोळीचा हिंगणघाट पोलिसांनी केला पर्दाफास.

Next Post

चंद्रपूर जिल्हा तंबाखू नियंत्रण भरारी पथकाची धडक कारवाई.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
चंद्रपूर जिल्हा तंबाखू नियंत्रण भरारी पथकाची धडक कारवाई.

चंद्रपूर जिल्हा तंबाखू नियंत्रण भरारी पथकाची धडक कारवाई.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In