Friday, May 16, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील ०३ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई केले .

पंकेश जाधव by पंकेश जाधव
December 9, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी नामे चेतन पांडुरंग देबे (टोळी प्रमुख) व त्याचे टोळी मधील इतर १६ साथीदार असे एकुण १७ आरोपी यांचे गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

स्वाती खंडागळे पिंपरी चिंचवड प्रतिनीधी

पुणे :- श्री. वैभव शिनगारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण पोलीस ठाणे यांनी श्री. मंचक इप्पर पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१ यांचे मार्फतीने चाकण पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १६७८/२०२२ भादंवि कलम ३०७, ४५२, ३२४, ५०६ ४२७ ३४ आर्म अॅक्ट ४(२५), महा पो. का. कलम ३७ (१) १३५ सह. क्रि. लॉ. अॅ. अॅक्ट कलम ३ व थे तपासामध्ये आरोपी नामे (१) सत्यम ऊर्फ पप्पू दतात्रय कड, वय २२ वर्षे, रा. बापदेव वस्ती फडाची वाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे, (टोळी प्रमुख) व इतर ०२ यांचेविरुध्द खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दुखापत, गर्दी मारामारी, खंडणीसाठी अपहरण, खंडणी मागणे, बेकायदेशीर जमाव जमवून अपक्रिया करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान, शासकीय कर्मचा-यांवर हल्ला असे एकुण ११ गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयचे हरित दाखल असल्याने

श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे यांनी डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२ यांचे मार्फतीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे गु.र.नं. ४०० / २०२२ भा.दं.वि. कलम ३०७, ३२४, १४३, १४४, १४७, १४८, १४९ आर्म अॅक्ट क. ४ (२५) महा.पो.अधि. कलम ३७(१) सह १३५ चे तपासामध्ये आरोपी नामे (१) कुणाल ऊर्फ बाबा धीरज ठाकुर, वय २२ वर्षे, रा. भुजबळ हॉलवे समोर, गणपती चौक, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे, (टोळी प्रमुख) व इतर १३ यांचेविरूध्द खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत, दुखापत, सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, मृत्यु किंवा जबर दुखापत करणेची मिती दाखवुन बलादग्रहण करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन लोकांचे जिवीतास धोका निर्माण करणे, तसेच बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे असे एकुण ०७ गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयचे हदित दाखल असल्याने श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळेगांव दाभाडे पोलीस ठाणे यांनी डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-२ यांचे मार्फतीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे गु.र.नं. २७२ / २०२२ मादवि कलम ३०७ ३५३, ५०४, ५०६, ३४ आर्म अॅक्ट. क. ४ (२५) महा.पो. कायदा कलम ३७(५) सह १३५ चे तपासामध्ये आरोपी नामे (१) करणसिंग रजपुतसिंग दुधाणी वय २५ वर्षे रा. अंध शाळेचे पाठिमागे, रामटेकडी हडपसर पुणे (टोळी प्रमुख) व इतर ०५ यांचेविरूध्द खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामाम अडथळा करून जिवघेणा हल्ला करणे, दरोड्याची तयारी करणे, चोरी, दिवसाची घरफोडी चोरी, रात्रीची घरफोडी चोरी व बेकायदेशीर अग्निशस्त्र जवळ बाळगणे असे एकुण ०८ गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयचे हदित दाखल असल्याने

तसेच वरील सर्व आरोपी यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत कारवाई करणे बाबत प्रस्ताव मा. अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड याचेकडे पाठविला होता. श्रीमती स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) व श्री. पद्माकर घनवट, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. बाळकृष्ण सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांनी सदर प्रस्तावा मधील कागदपत्रांची छाननी करून त्रुटींची पूर्तता करून सदरचा प्रस्ताव आदेश पारीत करणे कामी मा. अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांचेकडे पाठविला असता दिनांक ०८ / १२ / २०२२ रोजी डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ ( ४ ) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश पारीत केलेले आहेत.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, श्रीमती स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२ श्री. विवेक पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१ श्री. पद्माकर घनवट, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ यांचे मार्गदर्शनाखाली, श्री. बाळकृष्ण सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा, श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळेगांव दाभाडे पोलीस ठाणे, श्री. वैभव शिनगारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण पोलीस ठाणे, तसेच अंमलदार पोलीस हवालदार सचिन चव्हाण, पो.ना. व्यंकट कारभारी पी.सी.बी. गुन्हे शाखा, पो.ना. बर्डे, पो.शि. गुंजाळ, चाकण पोलीस ठाणे, पो.शि. विकास ताल, तळेगांव दाभाडे पोलीस ठाणे, यांचे पथकाने केली आहे.

टिप – सन २०२२ मध्ये आजपावेतो १८ गुन्ह्यांत १२९ आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Previous Post

नाशिक-पुणे महामार्गावर बसने सात वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात, दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, अपघातानंतर काही क्षणातच एसटी बस आगीत भस्मसात.

Next Post

माजी कृषी सभापती वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
माजी कृषी सभापती वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

माजी कृषी सभापती वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In