Tuesday, April 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

राजुरा: कोविड काळातील रुग्णसेवेची दखल घेत गावकर्यांनी केला डॉ. बी के भंडारी यांचा जाहिर सत्कार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 10, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
राजुरा: कोविड काळातील रुग्णसेवेची दखल घेत गावकर्यांनी केला डॉ. बी के भंडारी यांचा जाहिर सत्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सास्ती येथे श्री दत्त जयंती व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 54 वी पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न.

संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
राजुरा :-
सास्ती येथे श्री दत्त जयंती व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 54 वी पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ग्रामसफाई, भजन कीर्तन, सामुदायिक प्रार्थना, हरिपाठ, श्री. दत्त जयंती कार्यक्रम असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी सास्ती गावातील देवदूत डॉ. बी. के. भंडारी यांचा ग्रामवासि्यांनी शॉल, श्रीफळ व ग्रामगीता पुस्तकं देऊन जाहिर सत्कार केला.

कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक ग्रामीण व शहरी भागातील रुग्णाची सेवा करण्यात डॉ. भंडारी हे आघाडीवर होते. नाममात्र शुल्क घेऊन आजही ते रुग्णसेवा करतात. अनेक गरजू गरिबाकडून तर शुल्कही घेत नाही. सास्ती सारख्या ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षापासुन डॉ. भंडारी आपली आरोग्य सेवा अविरतपणे देत आहेत. कोरोना काळात होणाऱ्या आर्थिक लुटीत सुद्धा डॉ. भंडारी यांनी आपली नाममात्र शुल्कात रुग्णसेवा दिली. अनेकांना मानसिक आधार देऊन आरोग्यसेवा देऊन रुग्णाना बरे करण्यात भंडारी यांचा हातखंडा आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सास्ती येथील श्री दत्त जयंती व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 54 वी पुण्यतिथी उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी डॉ. भंडारी यांचा यथोचीत गुणगौरव केला.

यावेळी विलास बुटले, संजय वैरागडे, रामाजी घटे, मारोती चोखारे, दिपक डेरकर, आनंदराव लांडे, पंकज कुडे, गणपत काळे, गजानन भोगेकर, रोहित वैरागडे, वारलू खवसे, मारोती लांडे, सुधाकर जीवतोडे, राहुल कोडापे, इंदिराबाई कुडे, नलिनी लांडे, राजश्री राजुरकर, अंकिता गाडगे, मायाबाई अवचट, श्रुती मोहितकर, सुवर्णा मोहितकर, छाया मोहितकर, भारती मोहितकर, सईबाई काळे, रुक्माबाई काळे, शकुन पिंपळशेंडे, विना पिंपळशेंडे, निरंजना नागोसे, रेखा मोहितकर, शशीकला नागोसे, सुरेखा लांडे, रजनी लांडे यांच्यासह सास्ती ग्रामवासी मोठयासंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री दत्त जयंती व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 54 वी पुण्यतिथी उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous Post

सिंदेवाही: जनतेच्या प्रश्नांकडे शिंदे फडणवीस सरकारचे दुर्लक्ष: आम आदमी पार्टीचा आरोप

Next Post

गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिस व महसूलने कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करणार्‍या गुन्हेगारांचे बंधपत्र रद्द करण्याचे आदेश.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिस व महसूलने कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करणार्‍या गुन्हेगारांचे बंधपत्र रद्द करण्याचे आदेश.

गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिस व महसूलने कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करणार्‍या गुन्हेगारांचे बंधपत्र रद्द करण्याचे आदेश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In