Friday, May 16, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

वनविभागाचे दुर्लक्ष, वनमंत्री चंद्रपूरचे असून सुद्धा शेतकरी भयभीत शेतकऱ्यांना वाचवा: स्वाभिमानी पक्ष जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 10, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
वनविभागाचे दुर्लक्ष, वनमंत्री चंद्रपूरचे असून सुद्धा शेतकरी भयभीत शेतकऱ्यांना वाचवा: स्वाभिमानी पक्ष जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ.हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- सविस्तर वृत्त असे आहे की संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत आहेत वारंवार अश्या घटना जिल्ह्यात घडत आहेत अजून एक नवीन चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील निलसनी पेठगाव या गावातील कैलास लक्ष्मण गेडेकर वय 47 वर्ष रा. निलसनी पेठगाव ता. सावली जि. चंद्रपुर असे मृतकाचे नाव आहे.

सावली वन परिक्षेतत्रा अंतर्गत येत असलेल्या उप वन क्षेत्र व्याहाळ खुर्द परिसरातील निलसनी पेठगाव येथील कक्ष क्र 201 हे शेत जमीनी लगतचे क्षेत्र असून या भागात मोठ्या प्रमाणात वन्य जीवांचा वावर आहे. दिवसा धानपिकाच्या कापनी बांधणीचे असल्याने अनेक शेतकरी परिवारासह शेतात काम करताना दिसतात किंवा जंगल परिसरात सर्पनासाठी जात असतात. या भागातील अनेक शेत जमीनी झुडपी जंगल व्याप्त असून नेहमीच या भागात वन्य जीवांचा धोका असतो तरीही शेतकरी आपला जीव मुठित घेऊन शेतशिवाराची कामे करताना दिसतात. घटनेच्या दिवशी मृतक शेतात गेला होता परंतु उशिरा पर्यंत घरी न परतल्याने त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली. घटनेच्या दुस-या दिवशी शेता लगथ मृत अवस्थेत आळलेला होता.

मोठ्या प्रमाणात जंगली प्राण्यांचा हल्ल्यामुळे आज या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात भयभीत आहे. हे बघून स्वाभिमानी पक्ष्याचे जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून त्या परिवार भेट दिले व एक मोठा प्रश्न निर्माण झाल आहे की एवढे वारंवार घटना होऊन सुद्धा महाराष्ट्राचे वनमंत्री हे चंद्रपूर जिल्ह्याचे असून सुद्धा शेतकरी भयभीत आहेत वन अधिकारी गरिब शेतकरी लोकांनकडे दुर्लक्ष करत आहे शेतकऱ्यांच्या जीवाची तुम्हाला कदर नाही का असा असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांनी केला आहे. निलसनी पेठगाव येथील वाघाची जी दहशत त्या वाघाला जेरंबद करा, वनक्षेत्र लगत शेतीला फेन्सिंग करा,गावात व मुख्य रास्ताच्या बाजूला चौफेर सौरऊर्जा चे लाईट बसवा ही मागणी करण्यात आली आहे

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

संगमनेरमध्ये नाटकी नाल्यात आढळून आला इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्याचा मृतदेह, शहरात एकच खळबळ.

Next Post

सांगलीत चंद्रकांत पाटील विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक. चंद्रकांत पाटील याच्या फोटोला जोडे मारो आंदोलन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सांगलीत चंद्रकांत पाटील विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक. चंद्रकांत पाटील याच्या फोटोला जोडे मारो आंदोलन.

सांगलीत चंद्रकांत पाटील विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक. चंद्रकांत पाटील याच्या फोटोला जोडे मारो आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In