Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

मुंबईत आरपीआय आठवले पक्षा तर्फे चंद्रकांत पाटील यांच्या महापुरुषावर वादग्रस्त विधाना विरोधात आंदोलन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 10, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
मुंबईत आरपीआय आठवले पक्षा तर्फे चंद्रकांत पाटील यांच्या महापुरुषावर वादग्रस्त विधाना विरोधात आंदोलन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रशांत जगताप, संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधाना विरोधात राज्यात चांगलच वातावरण तापलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षा कडून पण आज आंदोलने करण्यात आली.

महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असं अजब वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी काल (9 डिसेंबर) पैठणमध्ये केलं होतं. त्यावरुन राजकारण पेटताना दिसत आहे. या वक्तव्याचा निषेधार्थ पाटील यांच्याविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे हे आंदोलन करण्यात आले.

मुंबईत आरपीआय आठवले पक्षा तर्फे चंद्रकांत पाटील यांच्या महापुरुषावर वादग्रस्त विधाना विरोधात आंदोलन.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुंबई प्रदेश कार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब गरुड यांनी महाराष्ट्र संदेश न्युजला माहिती दिली की, आम्ही आज मुंबईतील सर्व जिल्हा अक्ष्यक्षासह कार्यकर्ते यांची मीटिंग घेऊन, केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांची भेट घेऊन चंद्रकांत पाटील यांच्या वर कारवाई करण्यात यावी याबदल मागणी करण्यात येणार आहे. ते यावेळी म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी मंत्री मंडळातून हकलप्पटी करण्यात यावी अशी मागणी यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुंबई प्रदेश कार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब गरुड यांनी केली.

काय आहे प्रकरण…
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यांनी पैठणच्या संत पीठाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. शाळा चालू करण्यासाठी फुले, आंबेडकरांनी भीक मागितली, तुम्ही सरकारवर अवलंबून का राहता? असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. एकीकडे राज्यात महापुरुषांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे अनेकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

🟠🗞️ महाराष्ट्र संदेश न्युज 🗞️🟠
मुंबईत आरपीआय आठवले पक्षा तर्फे चंद्रकांत पाटील यांच्या महापुरुषावर वादग्रस्त विधाना विरोधात आंदोलन.
प्रशांत जगताप 📲7385445348/ 9766445348https://t.co/WkQCbFR73d pic.twitter.com/E3r4sNnaaj

— Maharashtra sandesh news (@Maharashtrasan7) December 10, 2022

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

सांगलीत चंद्रकांत पाटील विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक. चंद्रकांत पाटील याच्या फोटोला जोडे मारो आंदोलन.

Next Post

फरासखाना पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, अट्टल गुन्हेगारावर मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम.पी. डी. ए. कायद्यान्वये ८९ वी स्थानबध्दतेची कारवाई

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बंडगार्डन पोलीस ठाणे परिसरात दहशत पसरविणा-या अट्टल गुन्हेगारावर मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये ७९ वी स्थानबध्दतेची कारवाई

फरासखाना पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, अट्टल गुन्हेगारावर मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम.पी. डी. ए. कायद्यान्वये ८९ वी स्थानबध्दतेची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In