Monday, January 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

मा.खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसा निमित्त दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल भेट. हिंगणघाट राष्ट्रवादीचा उपक्रम.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 13, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय
0 0
0
मा.खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसा निमित्त दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल भेट. हिंगणघाट राष्ट्रवादीचा उपक्रम.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रवीण जगताप, हिंगणघाट प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांच्या प्रमुख उपस्थित हिंगणघाट मतदार संघातील दिव्यांग बांधवाना तीन चाकी सायकल भेट देण्यात आली.

दरवर्षी प्रमाणे यावर्षी खासदार शरदचंद्र पवार व प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या वाढदिवशी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात विविध कार्यक्रम राबविले होते. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील भुते व बच्चू कलोडे यांच्या तर्फे हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिव्यांग बांधवाना तीन चाकी सायकल भेट देण्यात आली. तसेच विविध कार्यक्रम वाढदिवसी संपूर्ण विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राबविले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस अतुलभाऊ वांदिले, माजी नगरसेवक प्रलंयभाऊ तेलंग, जिल्हा सरचिटणीस दशरथजी ठाकरे, अनिलभाऊ लांबट, दिव्यांग सेल चे मारोतीभाऊ महाकाळकर, गिरड उपसरपंच मंगेश गिरडे, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष जावेदभाई मिर्झा, जिल्हा महासचिव नदीमभाई, प्रशांत घवघवें, अमोल बोरकर, नितेश नवरखेडे, अजय परबत, नितीन भुते, जगदीश वांदिले, अमोल मुडे, प्रशांत लोणकर, गोमाजी मोरे, किशोर चांभारे, नरेश चिरकुटे, परम बावने, गजानन महाकाळकर, प्रशांत एकोणकर, प्रवीण भुते, उमेश नेवारे, राजू मेसेकर, राजू मुडे, सुशील घोडे, शेखर ठाकरे, पंकज भट्ट, नितेश नवरखेडे, राहुल जाधव,किशोर पांडे, विपुल वाढई, शाहरुख बक्ष, अरविंद ठाकरे, संजय गायधने, रोहित सांगोळे, यांचासह आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

माझी कविता…. (मराठी कविता)

Next Post

रा.काँ पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या वाढदिवसा निमित्त निशुल्क आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी व बाळ रोग तपासणी शिबीर संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
रा.काँ पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या वाढदिवसा निमित्त निशुल्क आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी व बाळ रोग तपासणी शिबीर संपन्न.

रा.काँ पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या वाढदिवसा निमित्त निशुल्क आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी व बाळ रोग तपासणी शिबीर संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In