Tuesday, April 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

शिवाजी महाराज, क्रांतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान नाही सहन करणार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 13, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
शिवाजी महाराज, क्रांतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान नाही सहन करणार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सचिन पावरा, जळगाव प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जळगाव:- आज राज्यपाल भरतसिंग कोश्यारी व चंद्रकांत पाटील यांनी  महापुरुषांचा अपमान केला. या विरोधात आज जळगाव येथे  लोक संघर्ष मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा,बहुजन मुक्ती पार्टी व इतर पुरोगामी संघटनांनी रस्ता रोको आंदोलन केले.

यावेळी या आंदोलन कर्त्यानी सरकार विरोधात घोषणा बाजी करत संपूर्ण परिसर दकावून सोडला. नही चलेगी नही चलेगी सरकार तेरी दादागिरी नही चलेगी नही चलेगी. अशा घोषणा यावेळी सर्व कार्यकर्ते देत होते. यावेळी लोक संघर्ष मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा,बहुजन मुक्ती पार्टी व इतर पुरोगामी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी रस्ता रोको आंदोलनची भनक पोलिसाना लागताच पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी लोक संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांना डिटेन करून व त्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलनकारी कार्यकर्त्यांनी स्वतःला अटक करुन घेतले व नंतर सायंकाळी सर्वंची सुटका झाली.

Previous Post

सरकारने अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती रद्द करण्याच्या फैसला मागे घ्यावा, सर्व शिक्षक संघटनाचे केंद्र सरकारला निवेदन.

Next Post

वाचाळविरचे महापुरुषांवर बेताल वक्तव्य, आज जळगाव येथे रास्ता रोको आंदोलन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वाचाळविरचे महापुरुषांवर बेताल वक्तव्य, आज जळगाव येथे रास्ता रोको आंदोलन.

वाचाळविरचे महापुरुषांवर बेताल वक्तव्य, आज जळगाव येथे रास्ता रोको आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In