Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

सध्या राज्यात जणू काही आणीबाणीची परिस्थिती, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा सरकारला टोला.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 15, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
सध्या राज्यात जणू काही आणीबाणीची परिस्थिती, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा सरकारला टोला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter


मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक: – महाविकास आघाडीच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलीस परवानगी देत नाहीत की, गृहमंत्रालयाकडून त्यांच्यावर दबाव आहे हे बघितले पाहिजे. ही लोकशाही आहे त्यामुळे मोर्चाला परवानगी दिली पाहीजे परंतू सध्या राज्यात जणू काही आणीबाणीची परिस्थिती असल्यासारखे निर्णय सरकार घेत असल्याचे सांगत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला टोला लगावला आहे.

नाशिक येथे पत्रकारांशी बोलतांना त्यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. १७ तारखेला महाविकास आघाडीच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र अद्याप पोलीसांनी परवानगी दिलेली नाही याबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले, महापुरुषांवर होणार्‍या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ हा मोर्चा आहे. महाराष्ट्रातून इतर राज्यात उद्योग जात आहेत, त्या विरोधात मोर्चा आहे. त्यामुळे कारवाई झाली तरीही चालेल मोर्चा निघणार असा इशारा भुजबळांनी दिलाआहे. एकतर गृहमंत्र्यांनी परवानगी देऊ नये असे सांगितले असेल किंवा पोलीस देत नसतील तर त्यांनी हस्तक्षेप करावा असे त्यांनी सांगितले. पुस्तकावरून सुरु असलेल्या वादावर बोलताना भुजबळ म्हणाले, अनघा लेलेंचे अनुवादित पुस्तक आहे. त्यामुळे पुरस्कार नाकारला असण्याची शक्यता आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घातले पाहिजे. हा पुरस्कार कोणत्या व्यक्तीला किंवा पुस्तकाला मिळालेला नाही तर तो अनुवादाला मिळालेला आहे. परंतू पुरस्कार रद्द करणे म्हणजे ये बैला मला मार असे आहे. मात्र नक्षलवादाला आमचा मुळीच पाठींबा नाही, पण असा पुरस्कार रद्द करणे योग्य नाही. परंतू सध्या राज्यात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली की काय असे या सर्व प्रकारावरून दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

जशास तसे उत्तर द्यायला हवे होते
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्नी गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोलावले चांगले गोष्ट असून दोघांनी एकमेकांच्या गावांवर हक्क सांगू नये हे ही चांगले आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई बोलत असताना जशास तसे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे होते. या घटनांचा खोलात जाऊन अभ्यास केला आणि कोर्टाच्या बाहेर काही तडजोड केली, तर मार्ग निघू शकतो. यासाठी तटस्थ लोकांची नियुक्ती करायला हवी. शिवाय दोन्ही राज्यात भाजपाची सत्ता आहे. त्याचबरोबर कानडीकरन सक्तीचे केले जात असल्याचा आरोप भुजबळांनी यावेळी केला आहे.

Previous Post

आ. सुभाष धोटेंच्या हस्ते राजुरा येथे विविध विकासकामांचे भूमीपूजन.

Next Post

गजानन नगर प्रभात क्र.३ मध्ये घाणिचे साम्राज्य प्रशासनाचे दुर्लक्ष, साफसफाई अभावी नाल्यांचे पाणी रस्त्यावर.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गजानन नगर प्रभात क्र.३ मध्ये घाणिचे साम्राज्य प्रशासनाचे दुर्लक्ष, साफसफाई अभावी नाल्यांचे पाणी रस्त्यावर.

गजानन नगर प्रभात क्र.३ मध्ये घाणिचे साम्राज्य प्रशासनाचे दुर्लक्ष, साफसफाई अभावी नाल्यांचे पाणी रस्त्यावर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In