Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

परराज्यातुन पुण्यात आलेल्या चैन साखळी चोराच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

पंकेश जाधव by पंकेश जाधव
December 17, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
परराज्यातुन पुण्यात आलेल्या चैन साखळी चोराच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर

पुणे :- चंदननगर पो.स्टे गुन्हा रजि.नं.४५१ / २०२२, भादवि कलम ३८० अन्वये गुन्हा नोंद करणेत आला होता. त्या अनुषंगाने चंदननगर तपास पथकातील पोलीस अंमलदार, नामदेव गडदरे व सुभाष आव्हाड यांनी यांनी तांत्रिक पद्धतीने तपास सुरू करून आरोपी नामे उपकार सिंग नांदसिंग, वय-३० वर्षे, रा.७९ / २, कुलीवाडा, आझाद हिदं चौक, औंध, पुणे, मुळ पत्ता- रामसर रोड, गली लच्छीवाली, घर नं.१६, अमृतसर, पंजाब यास दि. १४/१२/२०२२ रोजी आँच येथुन स्टाफचे मदतीने ताब्यात घेवुन अटक करून त्याचेकडुन २२ ग्रॅम वजानाचे अंदाजे १,०४,०००/- रू ( एक लाख चार हजार रू) किंचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे.

सदरची कामगिरी ही मा.राजेंद्र लांडगे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पो. स्टे. पुणे शहर, मा. जगन्नाथ जानकर, पोलीस चंदननगर पो.स्टे. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक (गुन्हे), पोउपनिरी अरविंद कुमरे, पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ, सुहास निगडे, महेश नाणेकर, शिवा धांडे, श्रीकांत शेंडे, नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड, विकास कदम, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, जाधव, गणेश हांडगर यांनी केली आहे.

Previous Post

त्र्यंबकेश्‍वर येथील लॉजमध्ये एका प्रेमी युगलाने विषारी औषध सेवन करुन आत्महत्या, संपूर्ण गावात खळबळ.

Next Post

अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ गुन्हे शाखेची दमदार कामगिरी मार्केटयार्ड कोरेगाव पार्क व बंडगार्डन पोलीस ठाणेच्या हद्दीत छापा कारवाई करुन चरस, गांजा व मॅफेड्रॉन (एम.डी) असा ९. ३४,५६०/- रुपयांचा अंमली पदार्थ तीन आरोपीकडून जप्त केला

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
कात्रज येथे छापा टाकुन चरस या अंमली पदार्थाची विक्री करणा-या इसमा कडून १०,२१०००/- रु किचा १ किलो २१ ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ गुन्हे शाखेची दमदार कामगिरी मार्केटयार्ड कोरेगाव पार्क व बंडगार्डन पोलीस ठाणेच्या हद्दीत छापा कारवाई करुन चरस, गांजा व मॅफेड्रॉन (एम.डी) असा ९. ३४,५६०/- रुपयांचा अंमली पदार्थ तीन आरोपीकडून जप्त केला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In