Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

दरोडा टाकण्याचे तयारीत असलेले अट्टल गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट २ ने जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
December 23, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मानवी जीवितास अपायकारक प्रतिबंधित इंजेक्शन (औषधे) बाजारात विनापरवाना चोरुन विक्री करणा-यास युनिट २. गुन्हे शाखा यांच्या कडून अटक..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

युनिट २, गुन्हे शाखा, पुणे शहर

पूणे :- दिनांक २०/१२/२०१२ रोजी युनिट-२ कडील पोलीस उप निरी. कांबळे त्यांचे स्टाफसह स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दित पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, स्वारगेट ब्रिजचे खाली स्वारगेट कॅनोल लगत अंधारात काही गुंड प्रवृतीचे लोक त्यांचेजवळ हत्या-याने येणारे-जाणारे पादचारी लोकांना लुटण्याचे तयारीत थांबलेले आहेत.

त्या बातमीचे अनुशंगाने सदर ठिकाणी अचानक छापा टाकून चार इसमानी ताब्यात घेतले.. दरम्यान एक इसम अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे १ ) अक्षय किशोर शिंदे, वय २८ वर्ष, रा. पवार वस्ती, केशवनगर, जनसेवा बँकेजवळ मुंढवा, पुणे २) सतीश दशरथ साळुंखे, वय ५०, रा. ५२६. रासकर मळा, पुणे ३) अनिल शंकर जाधव, वय ४०, रा. केशवनगर, गायरान वस्ती, जवळ, कुंभार गल्ली, मुंढवा, पुणे ४) संदिप बाबुलाल कोरी, वय २७ वर्ष, रा. स. न. ३८/४, पर्वती दर्शन, पुणे व एक पाहिजे आरोपी ५) योगेश माने, रा. सर्वादय कॉलनी मुंढवा पुणे अशी असुन ताब्यात घेतलेल्या आरोपी यांचे अंगझडतीत कटर, एक मिरची पावडरची फोडलेली पुडी एक लोखंडी भरीव रॉड, दोन मोटार सायकल, एक अॅक्टीवा गाड़ी ०६ गोबाईल फोन असा एकुण २,८१,०९०/- रू किया गुददेगाल मिळून आला.

सदर आरोपी हे येणा-या जाणा-या लोकांना शस्त्राचा धाक दाखवुन लोकांना लुटण्याचे तयारीत असताना मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे गुन्हा रजि.नं. २६७/२०२२, भादविक ३९९, ४०२, महा. पो. अॅक्ट कलम ३७ (१) (३) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचे आरोपी हे पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार आहेत. आरोपीतांनी वाहन चोरी, मोबाईल चोरी व बस मधील चोरीचे गुन्हे केले असुन अधिक तपास पोलीस उप निरीक्षक, नितीन कांबळे गुन्हे शाखा युनिट २ हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. रितेशकुमार, मा. पोलीस सहआयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे- १ श्री. गजानन टोम्पे यांचे मार्गदशनाखाली पोलीस निरीक्षक, क्रांतीकुमार पाटील, सपोनि वैशाली भोसले, पोलीस उप-निरीक्षक नितीन कांबळे, पोउपनिरी. राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, संजय जाधव, राहुल राजपुरे, प्रमोद कोकणे, गणेश थोरात, समीर पटेल, कादिर शेख, गजनान सोनुने, निखिल जाधव, साधणा ताम्हाणे व नागनाथ राख यांनी केली आहे.

Previous Post

चुनखडी उत्खननसाठी अवैध अतिक्रमणसह आदिवासींच्या प्रश्नावर विधान सभेत आमदार जोरगेवर धळकले.

Next Post

बुलडाणा: महिला सरपंचचा घरात घुसून 15 जणांने केलं संतापजनक कृत्य, पोलिस तक्रार घ्यायला तयार नाही?

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
बुलडाणा: महिला सरपंचचा घरात घुसून 15 जणांने केलं संतापजनक कृत्य, पोलिस तक्रार घ्यायला तयार नाही?

बुलडाणा: महिला सरपंचचा घरात घुसून 15 जणांने केलं संतापजनक कृत्य, पोलिस तक्रार घ्यायला तयार नाही?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In