Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

चंद्रपूर ‘हर घर झेंडा’ अभियानांतर्गत रॅलीद्वारे जनजागृती, विद्यार्थी, गटप्रेमी, नागरिकांचा सहभाग.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 5, 2022
in Uncategorized, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
चंद्रपूर ‘हर घर झेंडा’ अभियानांतर्गत रॅलीद्वारे जनजागृती, विद्यार्थी, गटप्रेमी, नागरिकांचा सहभाग.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हनीशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. 5 ऑगस्ट:-
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर झेंडा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच नागरिकांनी उत्स्फुर्तपणे या अभियानात सहभागी व्हावे, या उद्देशाने जिल्हा प्रशासन, जि.प. शिक्षण विभाग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि.5 ऑगस्ट) चंद्रपूर शहरातून सायकल रॅली काढण्यात आली.

जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथून आमदार किशोर जोरगवार, आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक समशेर सुभेदार, पोलिस निरीक्षक श्री. मुळे आदी उपस्थित होते. सदर रॅली जिल्हा क्रीडा संकूल येथून मित्रनगर, केवलराम चौक, सेंट मायकल स्कूल, जटपूरा गेट, गिरनार चौक, गांधी चौक, परत जटपुरा गेट, प्रियदर्शनी चौक, वरोरा नाका, जिल्हाधिकारी निवासस्थान या मार्गाने गेल्यानंतर जिल्हा क्रीडा संकूल येथे समारोप करण्यात आला.

सायकल रॅलीमध्ये शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, सायकल क्लब, विविध क्रीडा मंडळे, अधिकारी व कर्मचारी, क्रीडाप्रेमी सहभागी झाले होते. या कार्यक्रमास यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा क्रीडा संकुल येथील कर्मचारी व इतर खेळाडूंनी सहकार्य केले.

Previous Post

वाढती महागाई, बेरोजगारी, अग्नीपथ विरोधात राजुऱ्यात काँग्रेसचे जेलभरो आंदोलन.

Next Post

आंध्र प्रदेशातील श्रीनिवास गुरम राजुरा तालुक्यातील पेसा गाव असलेले अंतरगाव येथे ग्रामसेवकाचे साटेलोटे करून पत्ते खेळण्याचा अड्डा सुरू करणार.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
आंध्र प्रदेशातील श्रीनिवास गुरम राजुरा तालुक्यातील पेसा गाव असलेले अंतरगाव येथे   ग्रामसेवकाचे साटेलोटे करून पत्ते खेळण्याचा अड्डा सुरू करणार.

आंध्र प्रदेशातील श्रीनिवास गुरम राजुरा तालुक्यातील पेसा गाव असलेले अंतरगाव येथे ग्रामसेवकाचे साटेलोटे करून पत्ते खेळण्याचा अड्डा सुरू करणार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In