Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

संतापजनक: मुंबईत 15 वर्षीय मुलीवर 6 नराधमाने केला अत्याचार, तीन आरोपी अल्पवयीन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 24, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
संतापजनक: मुंबईत 15 वर्षीय मुलीवर 6 नराधमाने केला अत्याचार, तीन आरोपी अल्पवयीन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के मुंबई (पवई) प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
मुंबई:-
शहर परत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादळल आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईत महिला अत्याचाराच्या घटनेत कमालीची वाढ झाल्याचे चित्र मागील अनेक दिवसा पासून समोर येणाऱ्या घटने मधून दिसून येत आहे त्यात परत एकदा मुंबईतील लोअर परेल परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या अल्पवयीन मुलीला तिचाच मित्र त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला होता, त्या मित्राचा घरी सहाही नराधमांनी मिळून मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेतील तीन आरोपी अल्पवयीन असल्याचं समोर येत आहे. या प्रकरणी एन एम जोशी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

काय आहे घटना?
पिढीत अल्पवयीन मुलीचा अल्पवयीन आरोपींपैकी एक जण चांगल्या मित्रांपैकी एक आहे. 23 डिसेंबर रोजी तो पिढीत मुलीला त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला, जिथे सर्व आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या या प्रकरणाचा तपास एन एम जोशी पोलीस स्टेशनचे पोलिस अधिकारी करत आहेत. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील, असं मुंबई पोलिसांच्या वतीने सांगितण्यात आलं.

तीन अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहात
एन एम जोशी मार्ग पोलिसांनी आयपीसीच्या कलम 376 (डी) (2) (एन), 34 आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 4, 5, 6, 8, 10, 12, 17 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या आरोपींची अधिक चौकशी करत आहेत. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींपैकी तीन आरोपी प्रौढ आहेत. या आरोपींनी याआधीही अशाप्रकारचं कृत्य केलं आहे, याचा तपासही पोलीस करत आहेत. शिवाय त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचाही शोध घेतला जात आहे. तर तीन अल्पवयीन आरोपींची रवानगी डोंगरी भागातील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी आणि अल्पवयीन मुलगी एकाच परिसरातील असून ते एकमेकांच्या ओळखीचे होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

मुंबईतून पुण्यात येऊन घरफोडी करणाऱ्या पाहिजे आरोपीस Unit-2 ने केले अटक, त्याचे ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली मोपेड हस्तगत

Next Post

सौ. जयश्री गुरव यांची महाराष्ट्र आयटकच्या राज्य कौंसीलवर निवड.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सौ. जयश्री गुरव यांची महाराष्ट्र आयटकच्या राज्य कौंसीलवर निवड.

सौ. जयश्री गुरव यांची महाराष्ट्र आयटकच्या राज्य कौंसीलवर निवड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In