Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

पोंभुर्णा: नैराश्यातून युवकाची आत्महत्या, अनेक दिवसांपासून होता आजाराने त्रस्त.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 5, 2022
in Uncategorized, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पोंभुर्णा: नैराश्यातून युवकाची आत्महत्या, अनेक दिवसांपासून होता आजाराने त्रस्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी मो 951836817

पोंभुर्णा, 5 ऑगस्ट:- शहरातील महात्मा फुले चौकातील एका २९ वर्षीय युवकाने मानसिक नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना आज ५ ऑगस्ट रोजी सात वाजताच्या दरम्यान घडली. मृतकाचे नाव अभय गुरुनुले असे असुन त्याच्या मृत्युने परीवारात व गावात शोककळा पसरली आहे. मृतक अभय हा मागील अनेक दिवसांपासून पोटाच्या आजाराने त्रस्त होता. आजारामुळे त्याचे स्वास्थ बिघडले होते. पोटाचे दुखणे असह्य झाल्याने त्याचे मानसिक नैराश्य वाढले होते. शुक्रवारी दुपारला त्याच्या पोटाचा त्रास वाढल्याने संध्याकाळच्या सुमारास घराला लागून असलेल्या विहिरीत उडी घेऊन अभयने आपले जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतकाला विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले पण विहिर तुडुंब भरून असल्याने व गाळ असल्याने मृतदेहाला वर काढता आले नाही. मृतकाच्या पश्चात आई, पत्नी, आणि मुलगी असून गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

Previous Post

गोंडपिपरी तालुक्यातील चेकबेरडी जि.प प्राथ शाळेत एकच शिक्षक मुख्याध्यापक आणि सहायक शिक्षक, शिक्षणाशी खेळ?

Next Post

हिंगणघाट: अवघ्या १४ वर्षीय मुलीचा झाला बालविवाह, गर्भवती राहिल्याने फुटले बिंग, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेळ्या.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
हिंगणघाट: अवघ्या १४ वर्षीय मुलीचा झाला बालविवाह, गर्भवती राहिल्याने फुटले बिंग, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेळ्या.

हिंगणघाट: अवघ्या १४ वर्षीय मुलीचा झाला बालविवाह, गर्भवती राहिल्याने फुटले बिंग, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेळ्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In