Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पालघर: वीज वितरणाचा लाचखोरीचा भस्म्या रोग जळलेल्या महिला अधिकाऱ्यासह दोघांना ईसीबी ने ठोकल्या बेड्या.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 27, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पालघर: वीज वितरणाचा लाचखोरीचा भस्म्या रोग जळलेल्या महिला अधिकाऱ्यासह दोघांना ईसीबी ने ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- मुंबईच्या पालघर येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लाचखोरीच्या भास्म्या रोग जळलेल्या वीज महावितरण विभागाचे दोन वरिष्ठ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या लाच घेतल्या प्रकरणी बेड्या ठोकल्या आहे. त्यामुळे संपूर्ण वीज महावितरण विभागात एकच खळबळ उडाली आहे. पालघरच्या अधीक्षक अभियंता किरण नागवकर आणि कार्यकारी अभियंता प्रताप मचीए असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या अधिकाऱ्याची नावे आहेत.

पालघरच्या महावितरण विभागात कार्यरत अधीक्षक अभियंता किरण हरीश नागावकर आणि कार्यकारी अभियंता प्रताप मचिये या दोघांनाही एक लाख रुपयांची रोख रक्कम लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पालघर पथकानं रंगे हात पकडलं आहे.

एका ग्राहकाविरुद्ध दोन-तीन तक्रारी महावितरण विभागात दाखल झाल्या आहेत. त्यावर कोणतीही कारवाई होऊ नये, यासाठी या दोघांनीही तक्रारदारांकडून दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र ही रक्कम जास्त असल्याचं सांगत ही रक्कम तडजोडीनंतर दीड लाख करण्यात आली आहे. यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकाकडे तशी तक्रार केली. या तक्रारीची शहनिशा आणि पडताळणी झाल्यानंतर लाचलुचपत पालघर प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपधीक्षक नवनाथ जगताप आणि त्यांच्या पथकानं महावितरण कार्यालयात सापळा रचला. तडजोड केलेल्या रक्कमेपैकी एक लाख रुपये रोख रक्कमेची लाच घेताना काल (सोमवारी) संध्याकाळी पाचच्या दरम्यान दोघांनाही रंगेहाथ अटक करण्यात आली.

वीज महावितरण विभागाच्या दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. पालघरच्या महावितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता किरण हरीश नागावकर आणि कार्यकारी अभियंता प्रताप मचिये अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांची नावं आहे. दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास, पोलिस कर्मचारी अमित चव्हाण, विलास भोये, नितीन पागधरे, निशा मांजरेकर, दिपक सुमडा सखाराम दोडे, स्वाती तारवी या पथकानं ही कारवाई केली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

महाराष्ट्राचे वनमंत्री चंद्रपूर चे असताना मानव व्याघ्र संघर्ष वाढतच, श्रमिक एल्गारचे चंद्रपुरात आंदोलन.

Next Post

वाहनचोरी करणा-या सराईत चोरास वानवडी पोलीसांनी केले जेरबंद, त्याचेकडुन चोरीच्या ०३ दुचाकी केल्या जात.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वाहनचोरी करणा-या सराईत चोरास वानवडी पोलीसांनी केले जेरबंद, त्याचेकडुन चोरीच्या ०३ दुचाकी केल्या जात.

वाहनचोरी करणा-या सराईत चोरास वानवडी पोलीसांनी केले जेरबंद, त्याचेकडुन चोरीच्या ०३ दुचाकी केल्या जात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In