Saturday, June 21, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी अभावी आदिवासी बहुल गावे अविकसित: माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचे प्रतिपादन

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 28, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी अभावी आदिवासी बहुल गावे अविकसित: माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचे प्रतिपादन
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- केंद्र सरकारने मागील 27 वर्षापूर्वी राज्यातील आदिवासी बहुल गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय राज्य घटनेचे 73 वी घटना दुरुस्ती करून पेसा कायदा अंमलात आणली. या कायद्याने आदिवासी बहुल गावांमध्ये ग्रामसभा,वनहक्क व पंचायतींना जादा अधिकार मिळाले असले तरी शासन,प्रशासन व संबंधित यंत्रणेनी या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व प्रचार ,प्रसार न केल्याने आजही अनेक आदिवासी तांड्या, वस्त्या व गावे अविकसित असल्याचे प्रतिपादन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी केले. ते एटापल्ली तालुक्यातील कसनसुर येथे वेंनहारा इलाका गोटूल समितीच्या वतीने पेसा आणि वनहक्क महोत्सव दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलतांना व्यक्त केले.

कसनसुर येथील वेंनहारा इलाका गोटूल समितीकडून आयोजित पेसा व वनहक्क महोत्सवाला उदघाटक म्हणून वेनासर येथील गड भूमिया बाजुजी गावडे,सहउदघाटक म्हणून घिस्साजी मडावी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून गडचिरोलीचे माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकिय अधिकारी ब्राम्हनंद पुंगाटी,वनपरिक्षेत्र अधिकारी खंडाते,आविका सभापती लालसू नरोटे,माजी सभापती बबीताताई मडावी,माजी जि.प.सदस्य संजय चरडुके, वेनहारा इलाका ग्रास अध्यक्ष सुधाकर गोटा,वेनहारा इलाका सचिव राजू गोमाडी,प्रकाश पंगाटी,सुरेश तलांडे,कालिदास गेडाम,माजी सरपंच सुनील मडावी,आविस सल्लागार अडवेजी कांदो,भूमिया गिरमा मडावी,संनू नरोटे,शाहुजी मत्तामी,संनुजी झोरे,मोहन गोमाडी,पोलीस पाटील गंगाराम इष्टाम,जोगी पाटील उसेंडी,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना माजी आमदार आत्राम म्हणाले, आदिवासी जनसमूहाच्या हितासाठी अनुसूचित क्षेत्रामध्ये हजारो वर्षांपासून राहणाऱ्या आदिवासी जनसमुहाच्या पारंपारिक व्यवस्था,रूढी व प्रथा ,विशिष्ठ सांस्कृतिक ओळख यात बदल घडवून आणण्यासाठी पेसा कायदा केले असले तरी या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने पेसा क्षेत्रात वास्तव्य करण्याऱ्या आदिवासी समूहाला स्वशासन निर्माण करता आले नाही आणि यात संबंधित सरकारी यंत्रणाही अपयश ठरल्याचे त्यांनी म्हणाले.

यावेळी माजी आमदार डॉ. उसेंडी सह अनेक मान्यवरांनी पेसा व वनहक्क कायद्याबद्दल यथोचित मार्गदर्शन केले. पेसा महोत्सवाची उदघाटन मान्यवरांच्या हस्ते आदिवासी समुदायाच्या रिती रिवाजानुसार आदिवासी देवी देवतांची व थोर पुरुषांची प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजा अर्चना करून करण्यात आली. पेसा महोत्सवासाठी कसनसुर येथे आलेल्या मान्यवरांच्या येथील मुख्य चौकातून ढोल ताशांच्या निनादात व माडिया नृत्याने भव्य स्वागत करण्यात आले. पेसा व वनहक्क महोत्सवाला कसनसुर इलाक्यातील सत्तर गावांमधील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



 
Previous Post

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी पोचम्मा बोनालू कार्यक्रमला उपस्थित.

Next Post

देवलमरी येथे व्हॅलीबाल सामन्याचे बक्षीस वितरण माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
देवलमरी येथे व्हॅलीबाल सामन्याचे बक्षीस वितरण माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते संपन्न.

देवलमरी येथे व्हॅलीबाल सामन्याचे बक्षीस वितरण माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In