Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

सासती शिवारातील अनअधिग्रहित जमिनी वेकोली विभाग अधिग्रहण करणार, पंचनामे सुरू

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 28, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सासती शिवारातील अनअधिग्रहित जमिनी वेकोली विभाग अधिग्रहण करणार, पंचनामे सुरू
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील सासती शिवारातील मोठ्या प्रमाणात वेकोली विभागाने जमिनी अधिग्रहण केल्या. पण सासती या गावातील काही नागरिकाच्या जमिनी वेकोलि विभागाने अधिग्रहण केल्या नाही. त्यामुळे ज्या नागरिकांच्या जमिनी वेकोलीने अधिग्रहण केल्या नाही अशा नागरिकांत शासना विरुध्द संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

या परिसरातील नागरिकाच्या जन भावना लक्षात घेऊन अधिग्रहण मधून सुटलेल्या जमिनींच्या सनदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांचेसोबत या विषयावर मीटिंग आयोजित करण्यात आली होती. या मीटिंग नुसार मिळालेल्या निर्देशाप्रमाणे आज दिनांक 28 डिसेंबर ला या जमिनींचा पंचनामा करण्यासाठी तहसीलदार गाडे, आर आय, तलाठी आणि कृषी सहाय्यक आणि संबंधित शेतकरी यांचे उपस्थितीत आज एड. अभियंता प्रशांत घरोटे, प्रशांत साळवे, पुरुषोत्तम हींगाणे यांचे तथा अन्य शेतकऱ्यांचे उपस्थितीत हा पंचनामा करण्यात आला.

Previous Post

शासकीय वसतिगृह झाले सोईसुविधांनी अत्याधुनिक आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी दिली कौतूकाची थाप

Next Post

कबड्डी खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूंनी स्वतःची ओळख प्रस्थापित करण्याचं प्रयत्न करावा: माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
कबड्डी खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूंनी स्वतःची ओळख प्रस्थापित करण्याचं प्रयत्न करावा: माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन

कबड्डी खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूंनी स्वतःची ओळख प्रस्थापित करण्याचं प्रयत्न करावा: माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In