Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

आमदार सुभाष धोटेंनी केले मृतक नितीन आत्राम च्या कुटुंबियांचे सांत्वन: ९ लक्ष ७५ हजार रुपयाच्या धनादेशाचे वितरण.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 29, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
आमदार सुभाष धोटेंनी केले मृतक नितीन आत्राम च्या कुटुंबियांचे सांत्वन: ९ लक्ष ७५ हजार रुपयाच्या धनादेशाचे वितरण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपना:- कोरपना तालुक्यातील मौजा बेलगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जामगाव येथील शेतकरी कुटंबातील लहन बालक नितीन आत्राम वय ९ वर्षे हा आई- वडीलासह शेतात गेला असता, भूक लागली म्हणून शेतातच्या धुऱ्यवार डब्बा खायला गेला असता अचानक बिबट्याने हल्ला केला, यात हल्ल्यात जागीच ठार झाला होता यामुळे आत्राम कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले होते. आज आमदार सुभाष धोटे यांनी मृतक नितीन आत्राम यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

सानुग्रह निधी अंतर्गत शासनाकडून मिळणाऱ्या ९ लक्ष ७५ रुपयाच्या धनादेशाचे वितरण केले. या प्रसंगी मृतकाची पीडित आई आत्राम, वडील आनंदराव आत्राम, यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. उर्वरित १० लक्ष रुपयाची मदत सुध्दा लवकरच शासनाकडून मिळणार असल्याची माहिती दिली. काल वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने ३५ हजार रुपयांची मदत केली होती. आ. धोटे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकांवर वन्यजीव प्राणी हल्ले करून नुकसान करणार नाहीत यासाठी ठोस व आवश्यक पावले उचलावीत अशा सुचना केल्यात.

या प्रसंगी सहायक वन संरक्षक एस एस पवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयराव बावणे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, बेलगाव च्या सरपंच विनोद जुमनके, उपसरपंच बंडू तोडासे ,वनसडी चे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुणा चौधरी , माजी जि. प. सदस्य सिताराम कोडापे, प सं उपसभापती संभा पा. कोवे, सरपंच खिर्डी श्याम सलाम, उपसरपंच दीपक खेकारे, उपसरपंच वडगाव सुदर्शन डवरे, कैलाश मेश्राम, रोशन अस्वले, माजी सरपंच खिर्डी आनंदराव पाटील सलाम माजी सरपंच विठ्ठल पाटील गोहने ज्येष्ठ नागरिक शुभकात शेरकी, राजू सलाम, मारोती उरकुडे , चिनू येडमे, गाव पाटील सायकाटी विकास सायकाटी नानाजी निजामुद्दी प्रदीप मालेकर, सिदाम मोतीराम परचाके गोसाई तोडासे, मोतीराम परसाके, गोसावी विमल कुडमेथे, कांताबाई धुर्वे पार्वताबाई मडावी लक्ष्मण पेंदोर, अशोक आस्कर, भास्कर तुराणकर, रमाकांत परसुटकर, शामाकांत निखाडे, रामदास किनाके, वन कर्मचारी यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Previous Post

अन्यथा मुख्यमंत्र्यांचा रस्ता अडवू: ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना इशारा.

Next Post

काझीपेट पुणे एक्सप्रेस रोज चालविण्याची मागणी : सुधीर मुनगंटीवार यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
काझीपेट पुणे एक्सप्रेस रोज चालविण्याची मागणी : सुधीर मुनगंटीवार यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र.

काझीपेट पुणे एक्सप्रेस रोज चालविण्याची मागणी : सुधीर मुनगंटीवार यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In