Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथे अंबुजा फाउनडेशन अंतर्गत शाळांच्या क्रीडा स्पर्धा संपन्न.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 2, 2023
in क्रीडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथे अंबुजा फाउनडेशन अंतर्गत शाळांच्या क्रीडा स्पर्धा संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अंबुजा सिमेंट फाउन्डेशन, उपरवाही आणि शिक्षण विभाग जि.प. चंद्रपूर मोलाचे सहकार्य.

संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तालुक्यातील स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथे दिनांक 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2022 या कालावधीत अंबुजा सिमेंट फाउन्डेशन अंतर्गत 12 शाळांचे क्रीडा स्पर्धा जि.प.उच्च प्राथमिक शाळा, मंगी (बु) येथे मोठया आनंदात व उत्साहात पार पडल्या. संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर पुलेसुर शेडमाके, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या क्रीडा स्पर्धेचे उदघाटन पं.स.राजुरा येथील गटविकास अधिकारी मा. हेमंत भिंगारदेवे याचे हस्ते करण्यात आले. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अंबुजा सिमेंट फाउन्डेशनचे कार्यक्रम व्यवस्थापक श्रीकांतजी कुंभारे हे उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून राजुरा येथील गटशिक्षणा धिकारी मनोज गौरकार, कोरपना येथील गट शिक्षणधिकारी रुपेश कामडे, स्मार्ट ग्रामपंचायत मंगी (बु) चे सरपंच शंकर तोडासे, अंबुजा सिमेंट फाउन्डेशनचे प्राचार्य प्रमोद खडसे, जितेंद्र बैस, ELMS मुंबईचे आकाश लुगान, ग्राम पंचायतचे उपसरपंच वासुदेव चापले, केंद्रप्रमुख पंढरीनाथ मुसळे, ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडासाम, माजी जि.प. सदस्य भिमराव पुसाम, पोलीस पाटील व्यंकटराव मुंडे, स्वच्छता समितीचे अध्यक्ष आनंदराव मडपती, तंमुस माजी अध्यक्ष प्रकाश वेडमे, संभाजी पा. लांडे, अंबुजा सिमेंट फाउन्डेशनचे सरोज अंबागडे, ग्रा.पं. सचिव गजानन वंजारे, मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. सर्व मान्यवारांचे स्वागत करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या क्रीडा स्पर्धेचा उदघाटन सोहळा मोठया स्थाटात पार पडला. मागील दोन वर्षापासून सातत्याने शाळांमधील विद्यार्थ्यांना क्रीडा विषयक मार्गदर्शन करण्यात आले.

या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेत विजेते ठरलेले संघ खालील प्रमाणे आहे.

प्राथमिक गट (मुले/मुली) कबडडी व खो-खो – प्रथम क्रमांक गोपालपूर, व्दितीय क्रमांक कुकुडसात

माध्यमिक गट (मुले) कबडडी– प्रथम क्रमांक लखमापूर, व्दितीय क्रमांक थुटरा,

माध्यमिक गट (मुली) कबडडी माध्यमिक – प्रथम क्रमांक कवठाळा, व्दितीय क्रमांक भोयेगाव

माध्यमिक गट (मुले) खो-खो – प्रथम क्रमांक भेंडवी, व्दितीय क्रमांक थुटरा,

माध्यमिक गट (मुली) खो-खो – प्रथम क्रमांक भेंडवी, व्दितीय क्रमांक भोयेगाव

प्राथमिक गट (मुले/मुली) 100 मी धावणे – प्रथम क्रमांक गोपालपूर, व्दितीय क्रमांक कुकुडसात,

माध्यमिक गट (मुले) 100 मी धावणे – प्रथम क्रमांक कवठाळा, व्दितीय क्रमांक थुटरा,

माध्यमिक गट (मुली) 100 मी धावणे – प्रथम क्रमांक मंगी (बु), व्दितीय क्रमांक थुटरा,

प्राथमिक गट (मुले/मुली) रिले 200 मी धावणे – प्रथम क्रमांक गोपालपूर, व्दितीय क्रमांक कुकुडसात,

माध्यमिक गट (मुले) रिले 400 मी धावणे – प्रथम क्रमांक कवठाळा, व्दितीय क्रमांक पिंपळगाव,

माध्यमिक गट (मुली) रिले 400 मी धावणे – प्रथम क्रमांक कवठाळा, व्दितीय क्रमांक थुटरा,

अशा प्रकारे कबडडी, खो-खो, 100 मी. धावणे, रिले रेस 200/400 या क्रीडा स्पर्धेत वरील संघ शाळा विजेते ठरले विवजेत्या विद्यार्थी संघाचे अंबुजा सिमेंट फाउन्डेशन कडून विविध बक्षिसे व प्रमाणपत्र देवून सन्मान तथा गौरव करण्यात आला. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे बक्षीस वितरक म्हणून राजुरा पं.स. चे गटशिक्षणाधिकारी मनोज गौरकार हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून स्मार्ट ग्रामपंचायत मंगी (बु) चे सरपंच शंकर तोडासे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विजय परचाके, संजय हेडाउ, ग्राम पंचायतचे उपसरपंच वासुदेव चापले, ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडासाम, माजी जि.प. सदस्य भिमराव पुसाम, पोलीस पाटील व्यंकटराव मुंडे, स्वच्छता समितीचे अध्यक्ष आनंदराव मडपती, तंमुस माजी अध्यक्ष प्रकाश वेडमे, संभाजी पा. लांडे, अंबुजा सिमेंट फाउन्डेशनचे सरोज अंबागडे, ग्रा. पं. सचिव गजानन वंजारे, मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे यांचे उपस्थितीत व शुभ हस्ते सर्व विद्यार्थ्यांना व शाळांना शिल्ड व प्रमाणपत्र तसेच भेटवस्तू देवून गौरव करण्यात आले. बक्षीस वितरण सोहळा आनंदात पार पडला.

या तीन दिवस चाललेल्या क्रीडा स्पर्धेत शाळेसह मंगी (बु.) येथील ग्रामस्थांचा व ग्राम पंचायतीचा मोठयाप्रमाणात सहभाग होता. या क्रीडा स्पर्धेमुळे शाळेत व गावात एक आनंददायी व उत्साहाचे खेळमय वातावरण निर्माण झाले. अंबुजा सिमेंट फाउन्डेशनचे सरोज अंबागडे आणि शाळेचे मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे यांनी उत्कृष्ठ नियोजन करुन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक सुधीर झाडे, पंडीत पोटावी, मारोती चापले, सुभाष उमरे, अंबुजा सिमेंट फाउन्डेशनचे सुरेश गावंडे, विक्की सर यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. तसेच शाळेच्या शिक्षणपरी शैला जयपाल मडावी, जया राजू मोहितकर, ग्राम पंचायतचे कर्मचारी नितीन मरस्कोल्हे, चरणदास चिलकुलवार, रोजगार सेवक दिनेश राठोड, डाटा एन्टी ऑपरेटर बालाजी मुंडे, गावातील युवक अर्जुन पुसाम, विजय कुळसंगे, ज्ञानेश्वर चापले, श्रीकृष्ण तोडासाम, सोनू कुमरे, भोजी तथा शालेय पोषण आहारचे स्वयंपाकी अनुसयाबाई कुळसंगे, फुलाबाई सिडाम यांनी क्रीडास्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

Previous Post

भाजप गटनेत्या शालिनी पोहणेकर यांचे तक्रारीतील आरोप बिनबुडाचे: नगराध्यक्षा रोजा करपेत.

Next Post

नोट बंदी मधून काय साध्य झाले? नोटाबंदीची अधिसूचना रद्द करण्याची आवश्यकता नाही: सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नोट बंदी मधून काय साध्य झाले? नोटाबंदीची अधिसूचना रद्द करण्याची आवश्यकता नाही: सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

नोट बंदी मधून काय साध्य झाले? नोटाबंदीची अधिसूचना रद्द करण्याची आवश्यकता नाही: सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In