Tuesday, April 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

दैवि शक्ती अंगात येणाच्या बहाण्याने नराधम भोंदुबाबाचा महिलेवर अत्याचार, नाशिक येथील घटना.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 4, 2023
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
दैवि शक्ती अंगात येणाच्या बहाण्याने नराधम भोंदुबाबाचा महिलेवर अत्याचार, नाशिक येथील घटना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- शहरातील आश्रमातील मुलींवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आता परत एकदा नाशिक भोंदुबाबाचा अत्याचार उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्याने दैवि शक्ती आंगत येणाच्या बहाण्याने हा अत्याचार केला हे मुख्य.

नाशिक शहरात दिवसेंदिवस महिला अत्याचारा च्या घटनेमध्ये वाढ होत असून आज विनयभंग, अत्याचार सातत्याने समोर येत आहेत. अशातच नाशिकरोड परिसरात राहणाऱ्या भोंदू बाबाने महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलं आहे. विष्णु काशिनाथ वारूंगसे उर्फ देवबाबा असे या संशयित भोंदूबाबाचे नाव असून त्यासोबत सुनिता विष्णू वारूगसे, उमेश विष्णू वारूंगसे, वैशाली विष्णू वारूगसे अशी इतर संशयितांची नावे आहे. याबाबतची तक्रार उपनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून त्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक शहरातील आश्रमातील मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. आता नाशिकरोडच्या एका भोंदूबाबाचा प्रताप उघडकीस आला आहे. संबंधित पीडित महिलेवर गेल्या तीन वर्षांपासून या अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे पीडितेने शेवटी पोलिसांकडे धाव घेत घटनेची माहिती दिली. अत्याचाराच्या घटनेने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. अशा पद्धतीने शहरात भोंदूबाबांच्या प्रस्थान आहे, अनेक नागरिक या भूलथापांना बळी पडत असून यापूर्वी देखील येवला तालुक्यात मुलीचे लग्न जमत नसल्याचे सांगून भोंदूबाबाकडे गेली होती. आईसह मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेनंतर भोंदुबाबावर जादूटोणा विरोधी कायद्याचे कलम लावण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

नेमकी काय आहे घटना ?
पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार संशयितांनी संगनमत करून फिर्यादीस संशयित देव बाबाने त्याच्या राहत्या घरी व इतर ठिकाणी फिर्यादीच्या संमतीविना अत्याचार केलेय त्याबाबत कोठेही वाच्यता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवले, फिर्यादीस घर देण्याचे आमीष दाखवून पाच लाख रूपये देखील उकळले. पैसे परत मागितल्यावर धमकावले. ब्लॅकमेल करून फिर्यादीची फसवणूक करून शारीरिक व मानसिक अन्याय अत्याचार केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन वर्षे केला अत्याचार
नाशिक शहरातील उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या भोंदूबाबाने एप्रिल 2018 पासून ऑक्टोबर 2022 पर्यंत पीडितेवर अत्याचार केल्याचे तक्रारीवरून निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर पीडित महिलेला घर घेण्याचे आमिष दाखवून पाच लाख रुपये उकळले होते. हे मागितले, मात्र धमकी व दैवी शक्ती असल्याचे सांगून वेळावेळी जीवे मारण्याची धमकी दिल्याने या जाचाला कंटाळून शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

Previous Post

सरकारी अधिकारी पती अघोरी तर मॅनेजर पत्नी चोर..! उच्चशिक्षित जोडप्याचे गंभीर आरोप.

Next Post

5 जानेवारीला प्रसिद्ध प्रबोधनकार सुषमा अंधारेंचे चंद्रपूर मध्ये व्याख्यान. 32 संघटना तर्फे कार्यक्रमाचे आयोजन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
5 जानेवारीला प्रसिद्ध प्रबोधनकार सुषमा अंधारेंचे चंद्रपूर मध्ये व्याख्यान. 32 संघटना तर्फे कार्यक्रमाचे आयोजन.

5 जानेवारीला प्रसिद्ध प्रबोधनकार सुषमा अंधारेंचे चंद्रपूर मध्ये व्याख्यान. 32 संघटना तर्फे कार्यक्रमाचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In