Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

श्रीरामपुरातून साडेसहा लाख लाखाचा दरोडा, एक चूक भोवली त्यामुळे पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 6, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
श्रीरामपुरातून साडेसहा लाख लाखाचा दरोडा, एक चूक भोवली त्यामुळे पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक रोड:- येथील श्रीरामपूर येथून एक चोरीची खळबळजनक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी कारची काच फोडून सुमारे साडेसहा लाखांची रोकड चोरून पसार झाले होते. पण एका चुकी मुळे चोरटे उपनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून, विना नंबरप्लेटच्या दुचाकीमुळे हे तिघे गस्ती पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहे. त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

उपनगर गुन्हे शोध पथकाचे अधिकारी गेल्या मंगळवारी पेट्रोलिंग करत असताना मुक्तिधाम परिसरात नंबर नसलेल्या काळ्या रंगाच्या पल्सरवरून तिघेजण संशयितरीत्या फिरताना आढळले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते पळून जाऊ लागले होते. पोलिसांनी त्यांचा दूरपर्यंत पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यानंतर या तिघांनाही पोलिस ठाण्यात आणून त्यांना पोलीसी खाक्या दाखवताच ते पोपटासारखे बोलू लागले. श्रीरामपूर येथील प्रभात डेअरीजवळील नीतू ढाबा येथे एका चारचाकीची मागील काच फोडून सहा लाख ४२ हजार रुपये लांबविल्याची कबुली त्यांनी दिली .या घटनेप्रकरणी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल आहे. लखन पवार रा. देवी मंदिराजवळ, निफाड, श्रीनिवास बोरजे रा.पिंपळगाव जलाल, ता. येवला, गौरव पवार रा. कुंदेवाडी, ता. निफाड अशी तिघा संशयितांची नावे आहेत. उपनिरीक्षक विकास लोंढे, हवालदार संजय ताजने, विनोद लखन, सूरज गवळी, पंकज करपे, राहुल जगताप, संदेश रघतवान यांच्या पथकाने हे तिघे जेरबंद केले आहेत.

Previous Post

राजुरा येथे पतंजली योगपीठाचा स्थापना दिवस व संकल्प दिवस साजरा, माजी आमदार सुदर्शन निमकर यांची उपस्थिती.

Next Post

सार्वजनिक ठिकाणी बॅनरबाजी करणाऱ्या भाऊ, दादांना नाशिक महानगर पालिकेचा चाप, आता होणार कारवाई.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सार्वजनिक ठिकाणी बॅनरबाजी करणाऱ्या  भाऊ, दादांना नाशिक महानगर पालिकेचा चाप, आता होणार कारवाई.

सार्वजनिक ठिकाणी बॅनरबाजी करणाऱ्या भाऊ, दादांना नाशिक महानगर पालिकेचा चाप, आता होणार कारवाई.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In