पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर
पुणे:- सचिन संपतलाल पारेख रा प्लॅट नं 602 संजय गार्डन मुकुंद नगर पुणे यांना दि 20/12/2022 पासून अज्ञात फोन वरून व्हाट्स अप वर मेसेज करून त्यांना पैसे मागून मुलांना व त्यांना जीवे मारण्याची वारंवार धमकी देत होता. सदर बाबत अर्ज प्राप्त झाला होता सदर अर्जाचे अनुषंगाने अधिक माहिती घेऊन दि.01/01/2023 रोजी पुणे कर्पोरेशन येथे खंडणी मध्ये मागितलेली रक्कम घेऊन आम्ही स्वतः व युनिट 2 कडील अधिकारी व अंमलदार यांचा व्हाट्स अप ग्रुप तयार करून सापळा लावला होता परंतु त्या वेळी त्यास संशय आल्याने त्याने दि 05/01/23 रोजी पहाटे 04.00 वाजता पुन्हा आरोपीने PMC बिल्डिंग या ठिकाणी सापळा लावला असता त्याने वारंवार जागा बदलून 3 किमी लांब त्याने गारवारे ब्रिज खाली झुडपात बॅग ठेवण्यासाठी सांगून निघून जाण्यास सांगितले त्यांनतर त्या बॅग वर पळत ठेऊन 1 इसम गारवारे ब्रिज वरून सारखे खाली पाहत असताना त्याचेवर संशय आल्याने त्यास युनिट 2 अधिकारी व अंमलदार हे त्याचे दिशेने जात असताना त्यास पोलीस आले असल्याचा संशय आल्याने तो त्याचा मोबाईल फेकून पळून जात असताना त्यास पाठलाग करून शिताफिने पकडून ताब्यात घेण्यात आले आहे
त्याचे नाव किरण रामदास बिरादार वय 24 रा. मु मांजरी पो अवलकोडा ता उदगीर जि लातूर असे सांगितले त्यांचेकडे चोकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले असून त्यांचेकडे स पो नि विशाल मोहिते युनिट 2 अधिक तपास करीत आहेत. सदर कारवाई दरम्यान आम्ही स्वतः हजर होतो
👉🏻 सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री.गजानन टोम्पे, Unit-2 प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री क्रांतिकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली, सहायक पोलिस निरीक्षक विशाल मोहिते ,पोलीस अंमलदार शंकर नेवसे, नामदेव रेणुसे, उज्वल मोकाशी, गजानन सोनुने, तारू, संजय जाधव, विजय पवार, साधना ताम्हणे, कादिर शेख, समीर पटेल ,निखील जाधव, मोहसीन शेख, नागनाथ राख या पथकाने केलेली आहे
👉🏻 *सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री.गजानन टोम्पे, Unit-2 प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री क्रांतिकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली psi राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, नामदेव रेणुसे, उज्वल मोकाशी, गजानन सोनुने, संजय जाधव, विजय पवार, साधना ताम्हणे, कादिर शेख, समीर पटेल ,निखील जाधव, मोहसीन शेख, नागनाथ राख या पथकाने केलेली आहे*

