Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

सावित्रीबाई फुले जयंती आणि वनराई बंधाऱ्याचे बांधकाम, विहीरगाव ग्रामपंचायत, जि प हायस्कूल आणि अंबुजा फाउन्डेशन यांचे संयुक्त आयोजन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 6, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सावित्रीबाई फुले जयंती आणि वनराई बंधाऱ्याचे बांधकाम, विहीरगाव ग्रामपंचायत, जि प हायस्कूल आणि अंबुजा फाउन्डेशन यांचे संयुक्त आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विहीरगाव ग्रामपंचायत, जिल्हा परिषद हायस्कूल आणि अंबुजा फाउन्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती आणि जयंती निमित्ताने लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले.

सावित्रीबाई फुले यांच्या 192 जयंतीचे औचित्य साधून विहीरगाव ग्रामपंचायतचे कार्यालय, जि प. हायस्कूल विहीरगाव येथे ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले, विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले.

या प्रसंगी विहीरगावचे सरपंच अँड. रामभाऊ देवईकर, मुख्याध्यापक तथा गटशिक्षणाधिकारी शंकर सर, उपसरपंच निलकंठ खेडेकर, पालक समितीचे अध्यक्ष परशुराम वाघमारे उपाध्यक्ष विनायक खेडकर, मेश्राम सर, शेख सर, निल सर, राहुल सातपुते, पोटे मॅडम, कुचनकर मॅडम, गावंडे मॅडम, ग्रामसेवक भुजंगराव सुर्यवंशी, अंबुजा फाउंडेशनचे प्रदिप वासाडे, आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Previous Post

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त साखरवाही येथे महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन.

Next Post

इन्फंट् जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
इन्फंट् जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी.

इन्फंट् जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In