फयाज शेख पुणे शहर प्रतिनिधी
गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर
दि 04/01/2023 रोजी मा. पोलीस निरीक्षक, युनिट 5, गुन्हे शाखा, पुणे शहर यांच्या आदेशान्वये स पो नि कृष्णा बाबर ,पोलिस अंमलदार प्रताप गायकवाड, विनोद शिवले, अकबर शेख, दाऊद सय्यद,शशिकांत नाळे, अमित कांबळे असे गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक विनोद शिवले व पोलीस शिपाई अकबर शेख यांना मिळालेला गोपनिय माहिती की, तीन इसम पुरोहित स्वीट मार्ट चौक, ससाणे नगर हडपसर पुणे येथे असुन त्यांचेकडे चोरीची मोटार सायकल आहे वगैरे बातमी मिळाल्याने त्यानुसार सदर ठिकाणी युनिट ५ च्या अधिकारी व अंमलदार यांनी जावून खात्री करून छापा टाकला असता बातमी प्रमाणे मोटार सायकल सह *इसम नामे १) फैज उर्फ बेंटम आरिफ अन्सारी वय 19 वर्ष रा. गल्ली नंबर 20 ,सय्यद नगर, हडपसर ,पुणे २) अतिफ उर्फ आत्तू जहीर अन्सारी वय 21रा. सर्वे नंबर 15 ए सय्यदनगर ,हडपसर ,पुणे व 3) एक विधी संघर्ष बालक असे स्टाफच्या मदतीने त्यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता उडवाउडवीडीची उत्तरे देऊ लागल्याने त्यास सी.आर.पी.सी 41 (1) (ड) प्रमाणे ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक तपास करून त्यांच्या ताब्यातील मोटर सायकलची माहिती घेता सदर बाबत वानवडी पो स्टे गु र नं 04/2023 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याबाबत मिळून आले. त्यांचेकडे अधिक तपास केला असता वरील आरोपीनी मिळून अजून 4 मोटार सायकली वानवडी 2, हडपसर 1, लोणी काळभोर 1, वाकड 1, अशा एकुन 5 मोटार सायकल चोरल्याची कबुली दिल्याने सदर 5 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या असुन खालील 5 गुन्हे उघडकीस आले आहेत.
१)वानवडी पो.स्टे. गु.र.नं 04/2023 भादवि कलम 379
२) वानवडी पो.स्टे. गु.र.नं 5/2023 भादवि कलम 379.
३) हडपसर पो.स्टे. गु.र.नं 26/2023 भादवि कलम 379
४) लोणी काळभोर पो.स्टे. गु.र.नं 929/2022भादवि कलम 379
५) वाकड पो.स्टे. गु.र.नं 600/2022भादवि कलम 379
१)वानवडी पो.स्टे. गु.र.नं 04/2023 भादवि कलम 379
२) वानवडी पो.स्टे. गु.र.नं 5/2023 भादवि कलम 379.
३) हडपसर पो.स्टे. गु.र.नं 26/2023 भादवि कलम 379
४) लोणी काळभोर पो.स्टे. गु.र.नं 929/2022भादवि कलम 379
५) वाकड पो.स्टे. गु.र.नं 600/2022भादवि कलम 379
सदरची कामगिरी श्री रितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, सह पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक श्री. रामनाथ पोकळे अपर पोलिस आयुक्त गुन्हे,श्री. अमोल झेंडे सो पोलिस उप आयुक्त गुन्हे, श्री.नारायण शिरगावकर सो सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे २ यांचा मार्गदर्शनखाली,पोनि उल्हास कदम, सपोनि कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार पोहवा साबळे, गायकवाड ,पोना शिवले, शेगर, नाळे, सय्यद,पोशि. शेख ,कांबळे, यांनी केली आहे.

