Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

जालना: धुक्यामुळे अपघाताचे वाढले धोके, वाहन धारकांनो सावधानीने वाहन चालवा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 6, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
जालना: धुक्यामुळे अपघाताचे वाढले धोके, वाहन धारकांनो सावधानीने वाहन चालवा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सतिश म्हस्के जालना जिल्हा प्रतिनिधी
मो. 9765229010

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- मागील चार ते पाच दिवसांपासून जालना शहरातील ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर वाढला असून, यंदाच्या हिवाळ्यातील पहीले धुके जालनेकरांनी अनुभवले. हिवाळ्याच्या सुरुवातीला काही दिवस शहरासह जिल्ह्यात थंडीचा जोर जालनेकरांनी अनुभवला मात्र त्यानंतर हिवाळ्यात थंडीचा जोर कमी जानवला होता, परंतु मागील चार पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे निर्माण झाले असल्याने त्यात वाऱ्यामुळे थंडीत भर पडली आहे, या बदललेल्या वातावरणामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.

या धुक्यामुळे वाहनाचा अपघात होण्याचे प्रकार वाढू शकते त्यामुळे अशा वेळी वाहने सावकाश आणि सावधानी पूर्वक चालवावे.

Previous Post

बल्लारपूर येथे रोटरी विशालमेला मोठ्या उत्साहात पूर्ण वातावरणात संपन्न, हजारो नागरिकांची उपस्थिती.

Next Post

सराईत आरोपी कडून चोरीच्या 5 मोटार सायकली हस्तगत

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
आळंदी पोलीसांची कामगीरी मोटार सायकल चोरी करणारा आरोपीस अटक करून 05 गुन्हे उघडकीस आणुन एकुण 2,55,000 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत

सराईत आरोपी कडून चोरीच्या 5 मोटार सायकली हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In