Friday, May 15, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

संगमनेर शहरात अनेक विकास कामे मार्गी लागली, संगमनेर शहर विकासाचे मॉडेल ठरले आहे: आमदार बाळासाहेब थोरात

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 6, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
संगमनेर शहरात अनेक विकास कामे मार्गी लागली, संगमनेर शहर विकासाचे मॉडेल ठरले आहे: आमदार बाळासाहेब थोरात
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संगमनेर:- विकासातून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहरात अनेक विकास कामे मार्गी लागली असून हे संगमनेर हे शहर विकासाचे मॉडेल ठरले आहे. यावर्षीच्या जास्त पावसामुळे पुलाच्या पायाच्या स्लॅबचा राफ्ट तुटल्यामुळे नदीवरील पूल खचला आहे.

या पुलाच्या नवीन उभारणीसाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा केला असून त्यांच्या माध्यमातून लवकरच नविन पूल उभारला जाणार असल्याची माहिती व काँग्रेसचे शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनी दिली आहे. आ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरात अनेक विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत.

मोठमोठ्या वैभवशाली इमारतींसह हायटेक बसस्थानक हे शहराचे वैशिष्ट्य ठरत आहे. संगमनेर शहरात थेट निळवंडे पाईपलाईन योजने द्वारे नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी मिळत असून रस्ते, भूुमगत गटारे अशा पायाभूत सुविधा राबवल्या गेल्या आहेत. नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ व हरित संगमनेर ठरलेल्या या शहराला नुकताच देश पातळीवरील पुरस्कार मिळाला असून दहा कोटींचे बक्षीसही मिळाले आहे.

मागील वर्षी सततच्या पावसाने म्हाळूंगी नदीवरील पूल खचला असून हा पूल साईबाबा मंदिर, गंगामाई घाट, साईनगर, पंपिंग स्टेशन या उप नगरातील रहिवासी व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच गंगामाई परिसरात फिरण्यासाठी नागरिक या पुलावरूनच ये – जा करत असतात. म्हणून हा पूल तातडीने होण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे 4 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.

आमदार थोरात यांच्या मागणीला मान देऊन हा निधी नगर विकास विभागाकडून तातडीने मिळणार असून या निधीतून या नवीन पुलाचे काम लवकरात लवकर होणार असल्याचेही निखिल पापडेजा यांनी सांगितले आहे. या नवीन पुलामुळे या परिसरातील नागरिकांनी व शालेय विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी घेतला हिंगणघाट व समुद्रपुर पंचायत समितीचा आढावा बैठक

Next Post

नाशिक शहरासह जिल्ह्यात शीत लहर, नागरिक बेजार, जागो जागी पेटत आहे शेकोटी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक शहरासह जिल्ह्यात शीत लहर, नागरिक बेजार, जागो जागी पेटत आहे शेकोटी.

नाशिक शहरासह जिल्ह्यात शीत लहर, नागरिक बेजार, जागो जागी पेटत आहे शेकोटी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In