Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home जळगांव

पाचोर्यात मुख्यमंत्रींचा ताफा अडवून मराठा समाजाचे निवेदन दिले: कारवाई होणार मुख्यमंत्रीचे संकेत

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 8, 2023
in जळगांव, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पाचोर्यात मुख्यमंत्रींचा ताफा अडवून मराठा समाजाचे निवेदन दिले: कारवाई होणार मुख्यमंत्रीचे संकेत
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

ईसा तडवी, पाचोरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा:- पाचोर्यात मुख्यमंत्रीं एकनाथ शिंदे यांचा ताफा मराठा क्रांती मोर्चा व मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अडवून विविध मागण्यांसंदर्भात निवेदन दिले.

मराठा समाजा बद्दल अपशब्द वापराणार्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना बडतर्फ करुन तात्काळ अटक करावी, तसेच सहा महिने झाले शिंदे – फडणवीस सरकार ने मराठा आरक्षणवर मौन आहे हे मौन तोडुन मराठा समाजाला आरक्षण चा प्रश्न मार्गी लावा, छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते ते स्वराज्यरक्षकच होते अशी मागणी केली.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सचिन सोमवंशी, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील पाटील, संभाजी ब्रिगेड अध्यक्ष जिभाउ पाटील, पी. डी. भोसले, बाळु पाटील, संजय मुळे, मनोज पाटील, हेमंत पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

मुंबईत पोलीस शिपायाला गुंड्याकडून बॅटने मोठ्या प्रमाणात मारहाण.

Next Post

पुणे: भारत पे स्कीममध्ये व्यवहाराच्या नावावर पुण्यातील अनेक व्यावसायिकाची फसवणुक.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पुणे: भारत पे स्कीममध्ये व्यवहाराच्या नावावर पुण्यातील अनेक व्यावसायिकाची फसवणुक.

पुणे: भारत पे स्कीममध्ये व्यवहाराच्या नावावर पुण्यातील अनेक व्यावसायिकाची फसवणुक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In