मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

भावी आमदार भाग्यश्रीताई आत्राम यांच्या कार्यावर विश्वास ठेवून गुड्डीगुडम येथील युवा कार्यकर्ते मविआ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात जाहीर प्रवेश.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी विधानसभा क्षेत्राचे खंबीर नेतृत्व करणारे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा सिनेट...

महायुतीची आढावा बैठक : ना. डॉ,धर्मराव बाबा आत्राम यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी नियोजन

*महायुतीच्या अधिकृत उमेदवार ना. डॉ, धर्मराव बाबा आत्राम यांना विजय करण्याच्या उद्देशाने महाअढावा बैठक* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो....

वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त* *निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई* *जिल्ह्याच्या बॉर्डरवर पोलिसांची तैनाती

सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो 9764268694 चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासन व...

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण...

छल्लेवाडा येथे भीमगीतांचा जंगी सामना कव्वालीचा महफिल आनंद लूटताना लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार तसेच भावी आमदार हणमंतु भाऊ मडावी यांची उपस्थित

*माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार आणि काँग्रेस नेते भावी आमदार हणमंतुभाऊ मडावी यांना पंचशील बौध्द मंडळाकडून श्रीफळ व...

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे तथागत गौतम बुद्ध व डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचे...

तथागत गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम मोठया उत्सहात साजरा

*कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडावार यांचे हस्ते कार्यक्रम पार* मधुकर गोंगले, गडचिरोली...

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली  इथे भव्य धरणे आंदोलन झाले यामध्ये शेकडो नागरिक उपस्थित होते*

*आंदोलन करताना भारतीय कॅम्युनिष्ट पक्षाचे अहेरी विधानसभा प्रमुख कॉ, सचिन मोतकुरवार यांचा उपस्थित कार्यक्रम पार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी....

*न्यू स्टार बौध्द समाज मंडळ राजाराम कडून छल्लेवाडा येथील पंचशील बौध्द समाज मंडळाला धम्मदान करताना बौध्द समाजाचे अध्यक्ष साईनाथ दुर्गे व सचिव मधुकर गोंगले यांची उपस्थित* *बुद्ध मूर्तिचे प्रतिष्ठापणा पूज्यनीय भन्ते डॉ, अभय नायक तसेच भन्ते तिस्स बोधी, पूज्य भन्ते अनिरुद्ध नागपूर येथील प्रमुख उपस्थितीत यशस्वीरित्या पार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा गावात प्रथमच तथागत भगवान गौतम व बुद्ध मूर्तिचे व भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिष्ठापणा करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित नागपूर येथील भन्ते डॉ,अभय नायक व भन्ते तिस्सा बोधी उपस्थित होते.या वेळी धम्मदान करताना छल्लेवाडा येथील पंचशील बौध्द मंडळाचे अध्यक्ष मनोहर भसारकर उपाध्यक्ष विलास बोरकर, सचिव लक्ष्मण जनगम, सहसचिव प्रभाकर जुमडे व भगवान दुर्गे, कोषाअध्यक्ष प्रभाकर दुर्गे व शंकर भासारकर, उपकोषाअध्यक्ष गुलाब देवगडे व तिरुपती दुर्गे, कार्यध्यक्ष राजाराम दुर्गे, मलय्या बोरकर, तिरुपती दुर्गे, वैकुंठम आकुदारी, अनमोल बोरकर, सुनील जनगम. सल्लगार सचिव, स्वामी जनगम, रवी दुर्गे, प्रवीण कुंबारे, अनिल दुर्गे, मंडळाचे सूत्रधार विठ्ठल भसारकर आदी उपस्थित होते तर, धम्मदान करतांना राजाराम येथील न्यू स्टार बौध्द मंडळाचे अध्यक्ष साईनाथ दुर्गे, सचिव तथा पत्रकार मधुकर गोंगले, पत्रकार बांधव जावेद अली, सुरेश दुर्गे, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश मोतकुरवार, संतोष बोम्मावार उपस्थित होते.

न्यू स्टार बौध्द समाज मंडळ राजाराम कडून छल्लेवाडा येथील पंचशील बौध्द समाज मंडळाला धम्मदान करताना बौध्द समाजाचे अध्यक्ष साईनाथ दुर्गे...

Page 47 of 62 1 46 47 48 62

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.